• Login
Monday, September 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

फसवणुकीसह अ‍ॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

Santosh Raul by Santosh Raul
November 12, 2022
in क्राईम, नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

तब्बल 20 लाख रुपये देऊन खारघर थील नवकार रेसिडेन्सी इमारतीतील फ्लॅटची नोंदणी करणार्‍या एका सफाई कामगाराला बिल्डरने गेल्या सात वर्षांमध्ये फ्लॅट न दिल्याने सफाई कामगाराने आपली रक्कम परत मागितली असता, बिल्डर पिता-पुत्रांनी त्याला उलट जातीवाचक शिवीगाळ करून त्याचा अपमान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे खारघर पोलिसांनी नवकार बिल्डरच्या चालक-मालक पिता-पुत्रांविरोधात फसवणुकीसह अ‍ॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुंब्रा येथील ठाकुरपाडा भागात राहणारे तक्रारदार अविनाश रहाटे (28) मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. अविनाश यांना 2015 मध्ये खारघर येथे घर घ्यायचे असल्याने, त्याने आपल्या मित्राच्या मध्यस्थीने नवकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चालक-मालक सोहन जैन व त्यांचा मुलगा पियूष जैन यांची भेट घेतली होती. जैन यांनी त्यांच्या नवकार रेसिडेन्सी या इमारतीतील 615 चौरस फुटांचा वन बीएचके फ्लॅट 33 लाख 85 हजार रुपयांमध्ये विकत देण्याची तयारी दर्शवली.

अविनाश यांनी प्रथम नऊ लाख 45 हजार रुपये व त्यानंतर फेब्रुवारी 2015 ते जून 2016 या कालावधीत 10 लाख 55 हजार रुपये अशी एकूण 20 लाखांची रक्कम बिल्डरला दिली होती. मात्र 2016 मध्ये सिडकोने नवकार रेसिडेन्सी इमारतीवर कारवाई करून ती पाडून टाकल्याने, जैन यांनी करंजाडे आणि वडघर येथे बांधण्यात येणार्‍या नवीन इमारतीत घर देण्याचे कबूल केले होते. मात्र मागील सात वर्षांत त्यांनी फ्लॅट दिला नाही. त्यामुळे ऑगस्ट 2021 मध्ये अविनाश यांनी आपले पैसे परत मागितले असता, जैन यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर जैन पिता-पुत्राने फेब्रुवारी 2022 मध्ये फ्लॅटच्या कराराचा ड्राफ्ट तयार करून फ्लॅटची उर्वरित 11 लाख रक्कम देण्यास सांगितले. मात्र अविनाश यांनी नकार देऊन, आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे पियूष जैन याने अविनाश यांना गेल्या फेब्रुवारीत खारघर येथे भेटण्यास बोलावले. यावेळी पियूष याने भररस्त्यात अविनाश यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे अविनाश रहाटे यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Related

Tags: crimecrime newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew panvelonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

खारघरमध्ये वाहनदुरुस्ती व फळविक्रेत्यांवर कारवाई

Next Post

देगावच्या उपसरपंचपदी शेकापचे दिनेश गुगळे बिनविरोध

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
sliderhome

पनवेल महापालिकेत 17.34 कोटींच्या अनियमिततेचा आरोप

September 21, 2026
अलिबाग-बेलकडे मार्गावर धुळीचा धुरळा!
sliderhome

अलिबाग-बेलकडे मार्गावर धुळीचा धुरळा!

September 21, 2026
sliderhome

रिलायन्ससाठी धावणारे पुढारी आता धावणार का?

September 21, 2026
औद्योगिक परिसरात कोंडला श्वास
महाड

औद्योगिक परिसरात कोंडला श्वास

September 21, 2026
अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

September 21, 2026
तळोजा येथून दोन मुलींसह महिला बेपत्ता
पनवेल

तळोजा येथून दोन मुलींसह महिला बेपत्ता

September 21, 2026
Next Post
देगावच्या उपसरपंचपदी शेकापचे दिनेश गुगळे बिनविरोध

देगावच्या उपसरपंचपदी शेकापचे दिनेश गुगळे बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?