। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुुकास्तर क्रीडा स्पर्धेत आर.सी.एफ.सेकंडरी अॅण्ड हायर सेकंडरी स्कुल कुरुळ अलिबाग शाळेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. व्हॉलीबॉल मध्ये 19 वर्षाच्या मुलांच्या गटाने प्रथम तर 17 वर्षा गटाने द्वितीय क्रमांक मिळविला.
बुध्दाबळ स्पर्धेत 14 वर्ष मुलींच्या गटात ईष्वरी वर्तक, अनुश्का जाधव, 17 वषमुलींच्या गटात पुर्वा पवार, 19 वर्ष मुलींच्या गटात निधी गुडदे. तसेच 17 वर्ष मुलांच्या गटात साई बलकवडे, ओम बलकवडे, हिमांषु डंगर यांची तालुक्यातून जिल्हास्तराकरीता निवड झाली.सायकलींग (टाईम स्टार्ट)मध्ये 17 वर्ष मुलांच्या गटात देवांष गावंड प्रथम, आर्चरी (इंडियन राऊंड) मंथन जाधव प्रथम या विदयार्थ्यांना क्रीडा शिक्षक रमेष भगत, सरीता नाईक, पदमश्री चौगुले,निलाक्षी गोखले व आधार घरत यांंनी मार्गदर्शन केले
मैदानी स्पर्धा निकाल
14 वर्ष मुलीः आर्या केंदकी 400 धावणे द्वितीय,अनुश्का जाधव गोळा फेक द्वितीय,अर्पिता भोईटे थाळी फेक द्वितीय, जिया चवरकर उंच उडी प्रथम,तनिश्का वारगे लांब उडी तृतीय, अनुश्का जाधव थाळी फेक चतुर्थ क्रमांक
17 वर्ष मुलीः तन्वी सागवेकर थाळी फेक प्रथम, आर्या वाडकर 100 मी.हार्डल्स प्रथम, श्रेया म्हात्रे 1500 मी.धावणे द्वितीय, तन्वी सागवेकर गोळा फेक द्वितीय, श्रेया म्हात्रे 3000 मी.धावणे तृतीय, अनुष्का बेलोसे लांब उडी चतुर्थ, कुणाल कोळी भाला फेक तृतीय, स्नेहल जाधव गोळा फेक चतुर्थ, उन्नती घरत 100 मी.हार्डल्स चतुर्थ
100 मीटर रिले 14 वर्ष मुलीः सारा भाटे, तनिश्का वारगे, सानिका पाटील, श्रावणी पाटील, संयुक्ता वर्तक, तृतीय क्रमांक,
100 मीटर रिले 17 वर्ष मुली ः आर्या वाडकर, श्रेया म्हात्रे, श्रीया पाटील अनुष्का बेलोसे, षरयु राजके द्वितीय क्रमांक
14 वर्ष मुलगे ः आयुष विचारे लांब उडी प्रथम, चिन्मय रोकडे लांब उडी द्वितीय, संगम कटरे थाळी फेक प्रथम, मानस बिचुकले थाळी फेक तृतीय, चिन्मय रोकडे, 200 मी.धावणे तृतीय, आयुष विचारे उंच उडी प्रथम, संगम कटरे उंच उडी द्वितीय, विषाल सिंग 400मी. हार्डल्स प्रथम
17 वर्ष मुलगेः मनिश हलुकाना 3000 मी.धावणे प्रथम, अर्थव पाटील 400 मी.धावणे प्रथम, मणी चव्हाण 400मी.हार्डल्स द्वितीय,मणी चव्हाण उंच उडी प्रथम, विकास चव्हाण लांब उडी द्वितीय, तनिश्क भाटे लांब उडी तृतीय,आर्य भोईर 200 मी.धावणे द्वितीय, रुजुल डाकी 200 मी.धावणे तृतीय, आयुश बघेल उंच उडी तृतीय
19 वर्ष मुलगे ः अनुरुध्द यादव 200 मी.धावणे द्वितीय, अनुरुध्द यादव गोळा फेक तृतीय, संचित भोईर 100 मी.धावणे तृतीय, आषिश सैनी 400 मी.धावणे तृतीय, साहील थोरात 3000 मी.धावणे प्रथम,अरुण यादव थाळी फेक द्वितीय, साहील थोरात उंच उडी प्रथम, अरुण यादव भाला फेक प्रथम
100 मीटर रिले 14 वर्ष मुलगे ःचिन्मय रोकडे, रिशभ भगत, संगम कटरे, विषाल सिंग, अर्जुन पेंडोर, प्रथम क्रमांक,
100 मीटर रिले 17 वर्ष मुलगे ः आर्यन राऊत, रुजुल डाकी, मणी चौहान, तनिश्क भाटे, आर्य भोईर, प्रथम क्रमांक