• Login
Monday, August 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

वाहतूक कोंडीने श्रीवर्धनची जनता त्रस्त

Krushival by Krushival
December 4, 2022
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
वाहतूक कोंडीने श्रीवर्धनची जनता त्रस्त
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यटन व्यवसायावरही परिणाम
| श्रीवर्धन | आनंद जोशी |

श्रीवर्धनमध्ये होणार्‍या सततच्या वाहकूत कोंडीने नागरिक त्रस्त झालेले आहे.याचा परिणाम येथील व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात होत असल्याने यावर कायमस्वरुपी योजना करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

श्रीवर्धनमध्ये गेल्या काही वर्षापासून सुशोभिकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने पर्यटकांचा ओघ दिवंसेदिवस वाढत चालला आहेत.विकेंडबरोबर अन्य वारीही पर्यटकांची वाहने शहरात येत असतात. परंतु गावांतील आणि बाहेरुन येणार्‍या वाहनांच्या संख्येचा विचार करता गावातील रस्ते इतके अरुंद आहेत की अनेक वेळा शहराच्या सुरुवातीला असलेल्या श्रीवर्धन नगर परिषदेपासून वाणी आळी, छ.शिवाजी चौक, महावीर मार्ग,श्री सोमजादेवी मंदिर मार्ग, गंद्रे नाका इ.रस्त्यांवर वारंवार इतकी वाहतूक कोंडी होते की पर्यटक आणि स्थानिक यांचेमध्ये वादाचे प्रसंगही येतात.श्रीवर्धन शहराचे टाऊन प्लॅनिंग केव्हाच मंजूर झालेले असून रस्ते किती रुंद होणार आहेत त्याचे मार्कींगही जागोजागी झालेले आहे.परंतु रस्ते रुंदीकरण केव्हा होईल हे कोणालाच माहिती नाही.

हे सर्व टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात का होईना पण काही ठोस उपाययोजना तातडीने होणे अत्यावश्यक आहे.श्रीवर्धन गावांत प्रवेश करतांना प्रारंभीच श्रीमंत पेशवे प्रवेशद्वार आहे .तेथे रायगड जिल्हा पासिंगची वाहने,राज्य-केंद्र शासनाची वाहने व अन्य काही वाहने वगळून अन्य वाहनधारकांकडून श्रीवर्धन नगर परिषदेतर्फे विशिष्ट दराने पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी म्हणून काही रक्कम वसूल केली जाते व त्याची पावती दिली जाते.ही फी वसुली करण्यासाठी या कामाचा ठेका दिला जातो.तेथेच बाहेरुन येणार्‍या पर्यटकांना शहरातील रस्त्यांची कल्पना देण्यात येऊन वाहतूक कोंडी टाळता आली तर प्रयत्न व्हावा अशी सूचना काही पर्यटक करतांना आढळतात.

दुसरा उपाय म्हणजे शहरातील छ.शिवाजी चौकात व बाजार पेठेत कायम स्वरुपी वाहतूक पोलीस तैनात करणे.परंतु पोलीस संख्या कमी असल्यामुळे अनेक वेळा वरील ठिकाणी वाहतूक पोलीस नसतो असे नागरिकांचे निरीक्षण आहे.तिसरी आणि महत्वाची उपाययोजना म्हणजे गर्दीची ठिकाणे वगळून पर्यटकांसाठी शहराबाहेरुन नवीन रस्ता नगर परिषदेने काढावा. आणि सर्वात महत्वाची आणि कायमस्वरुपी उपाययोजना म्हणजे शहरांतील रस्त्यांचे रुंदीकरण जितक्या लवकर होऊ शकते तितक्या लवकर ते करुन शहरवासियांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीतून सोडवून मोकळा श्‍वास घेता येईल.वाहतूक कोंडीची दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आणि त्यावरील करता येण्यासारख्या उपाययोजना संबंधित यंत्रणांनी करणेसंबंधी गांभीर्याने विचार व कृती करावी अशी रास्त अपेक्षा नागरिक व पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadshrewardhan news
Previous Post

आ. राजन साळवी यांची उद्या अलिबागमध्ये झाडाझडती

Next Post

दोन कोटींची वीजचोरी प्रकरणे उघडकीस

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबागच्या ‌‘मानाच्या दहीहंडी’च्या ट्रॉफीचे अनावरण

August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
sliderhome

बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!

August 30, 2026
sliderhome

शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!

August 30, 2026
नोकरीच्या शोधात तरुणीने लाखो रुपये गमावले
क्राईम

बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक

August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
sliderhome

नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार

August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
sliderhome

हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?

August 30, 2026
Next Post
दोन कोटींची वीजचोरी प्रकरणे उघडकीस

दोन कोटींची वीजचोरी प्रकरणे उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?