• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अल्पवयात कृष्णवीर कायगावकर याने मांडलं गुंतवणूक शास्त्र

Santosh Raul by Santosh Raul
February 13, 2023
in sliderhome, कार्यक्रम, मुंबई, राज्यातून
0 0
0
अल्पवयात कृष्णवीर कायगावकर याने मांडलं गुंतवणूक शास्त्र
0
SHARES
97
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पिगी बँक इन्व्हेस्टींग पुस्तक प्रकाशित

। मुंबई । प्रतिनिधी ।

सामान्यपणे लहान मुलांना अल्पबचतीतून पैसे जमवण्याची शिकवण दिली जाते. मात्र सध्याच्या नव अर्थसाक्षरांचा आपल्या साठवलेल्या पैशाला कामाला लावून त्यातून अधिक पैसा कमवण्याकडे कल असतो. मग आपण साठवलेल्या पैशाला कुठे आणि कसे गुंतवल्यास तो अधिक परतावा देईल, असा विचार करणे आवश्यक होते. ही गुंवणूक अगदी लहान वयात सुरू करता यावी, या हेतूने अगदी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना हे गुंतवणुकीचं शास्त्र सहज, साध्या आणि सोप्या शब्दांत सांगण्याचे काम कृष्णवीर कायगावकर या इयत्ता अकरावीमध्ये शिकणार्‍या कुमारवयीन लेखकाने आपल्या पिगी बँक इन्व्हेस्टींग (Piggy Bank Investing) या पुस्तकामध्ये केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम 4 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या टायटल व्हेव्ज बूक स्टोअरमध्ये एव्हेण्डस् कॅपिटल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एण्ड्रयू ह़ॉलण्ड यांच्या हस्ते संपन्न झाला.


कृष्णवीरने या छोटेखानी पुस्तकाची रचना त्याच्या समवयीनांना सहज कळेल अशाप्रकारे केली आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला तो लहान वयामध्येच केलेली गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते ते सप्रमाण दाखवून देतो. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ लहान वयातच गुंतवणूक (investment) सुरू करणार्‍या वॉरन बफे, राकेश झुनझुनवाल्यांसारख्या व्यक्तिमत्त्वांचा तो आधार घेतो. पुढच्या प्रकरणांमध्ये त्याने सोप्या भाषेत अर्थव्यवस्था आणि शेयर मार्केट, त्यात सामान्यतः वापरल्या जाणार्‍या संज्ञा आणि संकल्पना, आर्थिक गुंतवणुकीचे निरनिराळे आयाम आणि गुंतवणूकदाराच्या वैयक्तिक आकलन तथा अनुसंधानाचे महत्त्व अशा विषयांचा उहापोह केलेला दिसतो.


शेवटच्या प्रकरणामध्ये कृष्णवीर त्याच्याच वयाच्या मुलांना स्वतःचा समतोल पोर्टफोलिओ बनवण्याबद्दल मार्गदर्शन करतो. त्यासाठी योग्य समभागांची निवड, नव्या युगातील क्रिप्टो चनलाच्या गुंतवणुकीतील योग्यायोग्यता, विविध कंपन्यांच्या कार्यपद्धतींचा गुंतवणूकदारांवर होणारा परिणाम आदी विषयांचा परामर्ष घेऊन तो आपली भूमिका केस स्टडीच्या आधारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.

प्रसिद्ध सराफ आणि चिंतामणी ज्वेलर्सच्या अरुण कायगावकरांचा नातू असलेल्या कृष्णवीरची आर्थिक समज वाखाणण्यासारखी आहे. आपले गुंतवणुकीसारख्या कठीण विषयातले विचार त्याने आपल्या पिगी बँक इन्व्हेस्टींग या पहिल्याच पुस्तकात फार प्रगल्भपणे मांडलेले दिसतात. म्हणूनच हे पुस्तक कृष्णवीरसारख्याच कुमारवयीन गुंतवणूकदारांना स्वतःची गुंतणूक करण्याला निश्‍चितच प्रोत्साहन देईल, अशी खात्री वाटते.

Related

Tags: bookbook publishindiaindia newskrishnaveerkrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi newspapermarathi online newsmumbaimumbai maharashtramumbai newsnewsnews indianews paperonline marathi newsPiggy Bank Investingsocial mediasocial news
Previous Post

कोकण विभागातील 1 हजार 782 अर्ज निकाली

Next Post

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचा ‘अर्धनग्न’ आंदोलनाचा इशारा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

इमारतीची लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

February 12, 2026
Next Post
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचा ‘अर्धनग्न’ आंदोलनाचा इशारा

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचा ‘अर्धनग्न’ आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?