• Login
Sunday, March 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

राज्यपाल, महाविकास आघाडीत सुप्त संघर्ष

Krushival by Krushival
August 5, 2021
in देश, राजकीय
0 0
0
राज्यपाल, महाविकास आघाडीत सुप्त संघर्ष
0
SHARES
72
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे नाराजी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील राजकीय सुप्त संघर्ष परत एकदा चर्चेचा विषय झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवस मराठवाड्यातील परभणी,हिंगोली नांदेड या जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहे. दरम्यान यावेळी तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र अनुपस्थित राहणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून नांदेड-परभणी- हिंगोली या जिल्ह्यात जाणार आहेत. अल्पसंख्यांक समाजाच्या विभागातील वसतिगृहाचे उद्घाटन तसेच जिल्हाधिकार्यांना समवेत आढावा बैठक घेणार आहेत. राज्यपाल यांचा राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीत लेख कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा विषयी नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

view more
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

मात्र वारंवार राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री असा सुप्त संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. पुण्यातल्या णपश्रेलज्ञ बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती राज्यपाल यांनी पूर्वनियोजित दौर्‍यात कोणताही बदल न करता आधीची भूमिका ठाम ठेवल्यानं पुढील काळात परत एकदा महाविकास आघाडी आणि राज्यपाल असा संघर्ष वाढेल असं म्हटलं जातं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पालकमंत्री देखील राज्यपाल दौर्‍यादरम्यान अनुपस्थित राहणार असल्याने महाविकास आघाडीनं योग्य ते सूचक संकेत दिल्याचे देखील म्हटले जातं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता पालकमंत्री यांचे पूर्व नियोजित दौरे असतील. त्यामुळे पालक मंत्री राज्यपाल महोदयांच्या दौर्‍यात नसतील. तसंच दुसरीकडे राज्यपाल यांना महाविकास आघाडीच्या वतीने समज दिला असून पुढील कार्यपद्धत बदलतील अशी अपेक्षा देखील मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai
Previous Post

राज्य सरकार कडुन आणखी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्याची भेट घेणार – नाना पटोले

Next Post

पंजाब विधानसभा निवडणुकीत धक्का

Krushival

Krushival

Related Posts

आता रंगणार ग्रामपंचायतींची रणधुमाळी
sliderhome

आता रंगणार ग्रामपंचायतींची रणधुमाळी

March 21, 2026
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
sliderhome

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

March 21, 2026
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
sliderhome

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

March 20, 2026
हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले
क्रीडा

हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले

March 20, 2026
भारतावर महासंकट!
sliderhome

भारतावर महासंकट!

March 19, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट
sliderhome

महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट

March 19, 2026
Next Post
पंजाब विधानसभा निवडणुकीत धक्का

पंजाब विधानसभा निवडणुकीत धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?