• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पळसदरी ते खोपोली रेल्वे स्थानकांवर पन्नास सीसी टीव्ही कॅमेरे

Varsha Mehata by Varsha Mehata
February 23, 2023
in कर्जत, खालापूर, रायगड
0 0
0
पनवेल परिसरात तिसर्‍या डोळ्याची नजर; गुन्हेगारीला बसणार लगाम
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत ते खोपोली दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर 50 सी सी टिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी पाठपुरावा होता.
रेल्वे स्थानकांवर एखादी घटना घडली की सी सी टीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज घेऊन पोलीस यंत्रणा त्याचा तपास करीत असते. मात्र कर्जत ते खोपोली दरम्यानच्या पळसदरी, केळवली, डोलवली, लौजी आणि खोपोली या स्थानकांवर सी सी टिव्ही कॅमेरे नसल्याने एखाद्या घटनेचा तपास करताना पोलिसांना अडचण येते. याबाबत कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांच्याशी चर्चा केली होती.
या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन ओसवाल यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. थोड्याच दिवसात त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत ते खोपोली दरम्यानच्या रेल्वे स्थानकांच्या सर्व्हे केला आणि लवकरच पळसदरी रेल्वे स्थानकावर सात, रेल्वे स्थानकावर तीन, डोलवली रेल्वे स्थानकावर चार, लौजी रेल्वे स्थानकावर तीन आणि खोपोली रेल्वे स्थानकावर 32 सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून कर्जत रेल्वे स्थानकावर 38 सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविले आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने जरी कर्जत – खोपोली दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर सी टीव्ही कॅमेरे लवकरच बसविणार असल्याचे कळविले आहे. असे असले तरी ते कॅमेरे बसवेपर्यंत मी पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.
पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते

Related

Tags: karjatkhopolimarathi newsraigad
Previous Post

रायगड पोलीस दलाचा ठेवा वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून करणार

Next Post

पांढर्‍या सोन्याने आले सुगीचे दिवस; कार्लेतील शेतकर्‍याची कमाल

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन
अलिबाग

केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन

March 3, 2026
अलिबाग

बंद्यांची त्वचारोग तपासणी

March 3, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
Next Post
पांढर्‍या सोन्याने आले सुगीचे दिवस; कार्लेतील शेतकर्‍याची कमाल

पांढर्‍या सोन्याने आले सुगीचे दिवस; कार्लेतील शेतकर्‍याची कमाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?