• Login
Sunday, June 29, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

भुयारी मार्गामुळे शेतीची हानी

Krushival by Krushival
March 21, 2023
in पोलादपूर, रायगड
0 0
0
भुयारी मार्गामुळे शेतीची हानी
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा वेग अतिशय संथ असताना पोलादपूर तालुक्यातील कातळी गावातील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचे कामही अतिशय मंदगतीने सुरू आहे. या कामादरम्यान, कातळी येथील नदीचे पात्र अ‍ॅप्रोच रोडचा भराव नदीच्या दोन पात्रांपैकी एका प्रवाहाला पूर्णपणे बंद करणारा ठरल्याने एका शेतकरी कुटुंबाच्या शेतजमिनीतील माती बांधबंदिस्ती असे सुमारे 25 गुंठ्याचे क्षेत्र वाहून गेले आहे. यासंदर्भात न्यायासाठी पाठपुरावा करूनही कोणतीही भरपाई आणि कायमस्वरूपी उपाययोजना प्रशासन आणि एसडीपीएल कंपनीकडून टाळण्यात आली आहे. तब्बल दोन-तीन वर्षे शेतीपासून वंचित राहिल्याने हलाखीचे जीवन जगण्याची वेळ ओढविलेल्या शेतकरी कुटुंबाने पोलादपूर तहसील कार्यालय अथवा आपल्या वाहून गेलेल्या जमिनीवर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

2019 पासून भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर भुयारातून उपसलेले दगड भुयारालगतच्या पहिल्या पुलाच्या अ‍ॅप्रोच रोडच्या भरावसाठी टाकण्यात आल्याने ओहोळाचे पात्र बंद होऊन नदीच्या पात्राला हा पाण्याचा प्रवाह वेगाने मिळण्यासाठी वाहू लागला. यामुळे 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे कातळीतील शेतकरी कुटुंब सुरेश गोविंद पवार आणि आशा नथुराम पवार यांच्या मिळकतींतील शेतजमिनीपैकी साधारणपणे 25 गुंठ्याच्या क्षेत्रातील तीन खाचरांतील सुपीक माती वाहून गेली. गेल्या तीन वर्षांपासून पवार कुटुंबिय याठिकाणी शेती करू शकले नसल्याने रोजच्या जेवणातील भाताचे तांदूळही विकत घ्यावे लागल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे.

यासंदर्भात, पवार कुटूंबियांनी पोलादपूर तहसिलदार यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करून तक्रार केली. या तक्रारीच्या प्रती त्यांनी कातळीतील भुयारी मार्गापर्यंत रस्ते व पूल बांधणार्‍या शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रत्यक्ष देऊन विनंती केली असता भुयारी मार्गाचे एसडीपीएल कंपनीतर्फे काम पाहणार्‍या अधिकार्‍यांनी शेतीची नुकसान भरपाई देण्याची तयारी दाखवली आणि प्रत्यक्षात तहसिलदार पोलादपूर यांच्या कोर्टात कामकाज सुरू झाल्यानंतर संबंधित एसडीपीएल कंपनीच्या अधिकार्‍यांनी अनुपस्थित राहून अन्य कोणी निर्णयक्षम नसलेला प्रतिनिधी पाठवून निष्काळजीपणा दाखविला. यादरम्यान, पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई यांनीही उपस्थित असलेल्या प्रतिनिधीला मान्यता दर्शवित तक्रारदारांच्या आक्षेपाला महत्त्व न दिल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आमची शेतजमीन पूर्ववत करूनही तसेच नदीपात्रातील भराव काढूनही आमचे नुकसान भरून निघणार नसल्याने न्याय गरीबांसाठी नसल्याच्या भावनेतून आम्ही सर्व पवार कुटुंबियांनी आम्हाला भरपाई न मिळाल्यास पोलादपूर तहसिल कार्यालय अथवा आमच्या जमिनीमध्ये आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या यापूर्वीच्या पत्रव्यवहारामध्ये आत्मदहनाचा इशारा असूनही आम्हाला कोणतीही भरपाई न देता परस्पर शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडसमोर न्यायालयीन लढाई करण्यास सुचविले आहे. जे आमच्या कुवतीबाहेर असल्याने या आत्मदहनाच्या निर्णयाप्रत आम्ही पवार कुटुंबिय आल्याचे या शेतकरी कुटुंबाचे म्हणणे आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newspoladpurraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

आरसीएफ विद्यालयात पुस्तकांची गुढी

Next Post

पनवेलमध्ये सरीवर सरी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गुटखा, भांगेच्या गोळ्या केल्या जप्त

June 28, 2025
जनसुरक्षा विधेयकाविरोधात डाव्यांचा एल्गार
sliderhome

जनसुरक्षा विधेयकाविरोधात डाव्यांचा एल्गार

June 28, 2025
पूर्व वैमनस्यातून बेदम मारहाण
sliderhome

जातीवाचक शब्द वापरत विद्यार्थ्याला मारहाण

June 28, 2025
शेतकऱ्यांवर शेती ओसाड ठेवण्याची नामुष्की
उरण

शेतकऱ्यांवर शेती ओसाड ठेवण्याची नामुष्की

June 28, 2025
यंदाही गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच!
sliderhome

यंदाही गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच!

June 28, 2025
गोट्या खेळाचा उत्साह कायम
अलिबाग

गोट्या खेळाचा उत्साह कायम

June 28, 2025
Next Post
पनवेलमध्ये सरीवर सरी

पनवेलमध्ये सरीवर सरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+28°
+27°
Alibag
Sunday, 29
Monday
+28° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +27°
Thursday
+28° +26°
Friday
+28° +26°
Saturday
+27° +26°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.