• Login
Monday, July 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

एका माशाने बनविले लखपती

Varsha Mehata by Varsha Mehata
August 10, 2021
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
एका माशाने बनविले लखपती
0
SHARES
196
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जीवना बंदरावर जाळ्यात सापडला 22 किलोचा घोळ मासा
तब्बल 2 लाख 61 हजार रुपयांना माशाची विक्री
पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात जीवना बंदरावर लावलेल्या जाळ्यात तब्बल 22 किलोचा घोळ मासा चार मच्छिमारांना सापडला आहे. हा मासा 2 लाख 61 हजार रुपयांना स्थानिक व्यापार्‍याने विकत घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, मुंबई बाजारात हा मासा तब्बल पाच ते सहा लाखांना विकला जाण्याची शक्यता आहे.

View More
वर्षभरात खुरावले-वाघोशी रस्ता खड्ड्यात

जीवना बंदरावरील मच्छिमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत चुनेकर व त्यांचे आणखी एक साथीदार यांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाळी लावून ठेवली होती. अचानक जाळी जोराने हलली आणि हा मासा जाळीत सापडल्याचे लक्षात आले. ताबडतोब या मच्छिमारांनी त्याला बाहेर काढले व बंदरावर आणले. येथे माशाची बोली लावण्यात आली. श्रीवर्धन येथीलच व्यापारी श्री. तोडणकर यांनी हा मासा तब्बल 2 लाख 61 हजार रुपयांना खरेदी केला. मुंबई किंवा इतर मोठ्या ठिकाणी या माशाला दुप्पट ते तिप्पट भाव मिळण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तविली आहे. एका क्षणात या एका माशाने या मच्छिमारांना लखपती बनविले आहे. अचानक सापडलेल्या या बहुमूल्य माशामुळे मच्छिमार कमालीचे आनंदी झाले आहेत. कारण, क्वचितच या जातीचा एवढा मोठा मासा येथे सापडतो. ही बाब सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे.

शल्यचिकित्सेत धागे बनविण्यासाठी वापर
या माशाचे जठर व फुफ्फूस आदी अवयवांद्वारे शल्यचिकित्सेला लागणारे धागे (टाके) बनविले जातात. त्यामुळे माशाला एवढी किंमत मिळते. जुलै ते सप्टेंबरदरम्यान हा मासा समुद्र किनार्‍यालगत येतो.

Related

Tags: fishingraigadsudhagad-pali
Previous Post

सुधागडातील रणरागिणींचा नवराष्ट्र वुमन अवॉर्डने सन्मान

Next Post

दुसर्‍या टेस्टसाठी टीम इंडिया सज्ज

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात
sliderhome

Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात

July 19, 2026
‌‘नगराध्यक्ष चषक’ जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
sliderhome

‌‘नगराध्यक्ष चषक’ जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

July 19, 2026
जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटुंबाचे सांत्वन
sliderhome

जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटुंबाचे सांत्वन

July 19, 2026
चिडीपाडा येथे मोरी खचली
अलिबाग

चिडीपाडा येथे मोरी खचली

July 19, 2026
कोकण परिक्षेत्रात रायगड पोलिसांचा दबदबा
रायगड

कोकण परिक्षेत्रात रायगड पोलिसांचा दबदबा

July 19, 2026
पावसाचा दूत कर्नाळा अभयारण्यात दाखल
पनवेल

पावसाचा दूत कर्नाळा अभयारण्यात दाखल

July 19, 2026
Next Post
भारताला विजयासाठी 157 धावांची गरज

दुसर्‍या टेस्टसाठी टीम इंडिया सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?