• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

#skprojgarmelava! पाल्यांच्या नोकरीने पालकही आनंदले

Madhavi Sawant by Madhavi Sawant
April 11, 2023
in sliderhome, मुरुड, रायगड, शैक्षणिक
0 0
0
#skprojgarmelava! संधी दिलीत, सोनं करुन दाखवू
0
SHARES
107
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुरुड । सुधीर नाझरे ।
काबाडकष्ट करुन पाल्यांना उत्तम शिक्षण दिले; पण नोकरी नाही. त्यामुळे हताश झालेल्या पालकांनाही शेकापच्या रोजगार मेळाव्याने दिलासा मिळाला.पाल्यांना मुलाखती द्या, नियुक्तीपत्रे घ्या, या टॅगलाईनमुळे नोकरी मिळाल्याने पालकांचा चेहराही आनंदाने फुलल्याचे दिसून आले.

शेकापच्यावतीने मुरुडच्या नाईक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील पहिल्याच रोजगार मेळाव्यास शेकडो युवक,युवतींसह त्यांचे पालकही सहभागी झाल्याचे आशादायी चित्र दिसून आले.आपल्या पाल्याला नोकरी मिळाली पाहिजे. त्याचे पुढील जीवन मार्गी लागले पाहिजे. अशीच त्या पालकांची भूमिका होती.अनेकांनी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.आम्हाला परिस्थितीमुळे शिकता आले नाही.पण आम्ही पोटाला चिमटा काढून,प्रसंगी काबाडकष्ट करुन पोटच्या गोळ्याला शिकविले. तो शिकल्याने घराचा उद्धार होईल, अशी अपेक्षाही बाळगली. पण शिक्षण होऊनही नोकरी नाही. त्यामुळे पाल्यासह आम्ही पालकही नाराज होतो.पण शेकापने रोजगार मेळावा आयोजित करुन सर्वानाच दिलासा दिला आणि अनेक पाल्यांना थेट मुलाखतीतून नोकर्‍याही मिळवून दिल्या, अशा सामुहिक प्रतिक्रिया मेळाव्यात ऐकावयास मिळाल्या.

हा मेळावा आयोजित करुन शेकापच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पाटील परिवाराचा सामाजिक,शैक्षणिक कार्याचा वसा प्रभावीपणे जोपासला असल्याची भावनाही पालकवर्गातून व्यक्त केली जात होती.

मुरुडमध्ये पहिलाच रोजगार मेळावा असल्याने त्याबाबत कमालीची उत्सुकताही लागली होती.आयोजकांतर्फे नियोजनही उत्तमरित्या करण्यात आल्याने कुठेही गडबड न होता अत्यंत उत्साहात हा मेळावा यशस्वी झाला.मेळाव्यातील सहभागी झालेल्या युवक,युवतींनीही उदंड प्रतिसाद दिला.मुलाखती कशाप्रकारे घेतल्या जातात,काय,काय प्रश्‍न विचारले जातात याची माहितीही युवापिढीला यानिमित्ताने झाली.असेच मेळावे दरवर्षी आयोजित केले जावेत,अशा अपेक्षाही सर्वस्तरातून व्यक्त केल्या गेल्या. स्थानिक शेकाप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही अतिशय मेहनत घेत पहिलाच रोजगार मेळावा यशस्वी करुन दाखविला.त्यामुळे उपस्थित शेकाप नेते पंडित पाटील यांनीही सर्वांचे मनापासून कौतुक केले.

Related

Tags: alibagemployment newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspwp newsraigadskp employment newsskprojgarmelavaरोजगार
Previous Post

#skprojgarmelava! संधी दिलीत, सोनं करुन दाखवू

Next Post

अवकाळी पावसाचा हजारो शेतकर्‍यांना फटका

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

विहूर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
पनवेल

दोन भटक्या श्‍वानांचा विषप्रयोगाने मृत्यू

February 12, 2026
क्राईम

नामवंत कंपन्यांच्या नावाखाली बनावट सिमेंटची विक्री

February 12, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

पनवेलमध्ये भररस्त्यात महिलेवर जीवघेणा हल्ला

February 12, 2026
महामार्गालगत बंद पडलेल्या अवजड वाहनामुळे अपघाताचा धोका
रायगड

महामार्गालगत बंद पडलेल्या अवजड वाहनामुळे अपघाताचा धोका

February 12, 2026
श्रीमद्‌‍ भागवत कथेचे आयोजन
रायगड

श्रीमद्‌‍ भागवत कथेचे आयोजन

February 12, 2026
राजिप गुढवणवाडी शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांचे लोकार्पण
कर्जत

राजिप गुढवणवाडी शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांचे लोकार्पण

February 12, 2026
Next Post
कडधान्ये काढणीच्या कामांना वेग

अवकाळी पावसाचा हजारो शेतकर्‍यांना फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?