• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या अनुषंगाने शाळांना सुट्टी

Madhavi Sawant by Madhavi Sawant
April 14, 2023
in sliderhome, देश, राजकीय, राज्यातून
0 0
0
पनवेल मनपाच्या कामात सिडकोचा हस्तक्षेप
0
SHARES
432
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत महापालिका आयुक्तांचा शाळांना आदेश
25 लाखांचा जनसमुदाय जमण्याच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय
। पनवेल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर येथे रविवारी (दि.16) आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार असल्यामुळे या अभूतपूर्व सोहळ्यानिमित्त तब्बल 25 लाखांचा जनसमुदाय जमणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमधील 1900 विद्यार्थी, 50 जिल्हा परिषद शाळांतील व खासगी 100 शाळांमधील सुमारे 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शनिवारी (दि.15) सुट्टी जाहीर केली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी पनवेल, खारघरच्या दिशेने मोठ्या संख्येने श्री सदस्य येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासूनच पनवेल, खारघर परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नियोजनाचा आढावा घेण्यासाठी नेतेमंडळींचे वारंवार दौरेही सुरूच आहेत. यासह सिडको, महापालिका, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन दल, आरटीओ यासह विविध प्रशासकीय यंत्रणा खारघरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. या अनुषंगाने शाळेत येता-जाताना विद्यार्थ्यांना अडथळा येऊ नये, या अनुषंगाने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमासाठी श्री सदस्यांच्या वाहनांच्या रांगाच रांगा लागणार असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न उद्भवू शकतो. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्नशील तर आहेच मात्र पनवेल महानगरपालिका देखील याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेत आहेत. या कार्यक्रमाला येणार्‍या श्री सदस्यांना राहण्यासाठी खारघरमधील 30 शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महापालिका हद्दीतील 10 शाळांमधील शिक्षकांवर ही जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारीवर्ग यासह संपूर्ण पनवेल महापालिका प्रशासन या पुरस्कार सोहळ्यासाठी पालिका हद्दीत आवश्यक असे उत्तम पद्धतीने नियोजन करीत आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याकरिता दिनांक 14 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत येणार्‍या जनसमुदायामुळे सोहळ्याच्या ठिकाणी व पनवेल महानगरपालिका हद्दीतील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व शासकीय व खाजगी शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करून शाळा पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आयुक्त गणेश देशमुख, पनवेल महापालिका

Related

Tags: aappasaheb dhramadhikaridr.aappasaheb dharmadhikarikrushival marathi newskrushival mobile appmaharashtramaharashtra bhushanmaharashtra governmentmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadमहाराष्ट्र भूषण
Previous Post

धामणपाड्यात रंगली गीतांची मैफील

Next Post

विद्युत खांब बदलण्याची मागणी

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पंजाबचं पॅकअप; सलग सात विजय, सलग सहा पराभव
क्रीडा

पंजाबचं पॅकअप; सलग सात विजय, सलग सहा पराभव

May 25, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

आमदाराचा कार्यकर्ता सुधीर चेरकरची गुंडगिरी

May 25, 2026
मुंबई

निधी वाटपावरून शिंदे गटात कलह

May 25, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

बीड पुन्हा एकदा हादरले

May 25, 2026
पेट्रोल, डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार
sliderhome

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

May 25, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

May 25, 2026
Next Post
विद्युत खांब बदलण्याची मागणी

विद्युत खांब बदलण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?