| अलिबाग | प्रतिनिधी |
राज्यातील राजकीय चिखलफेक अत्यंत दुर्दैवी असून, या चिखलफेकीत सर्वसामान्यांकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होणे हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी अलिबाग येथे कृषीवलशी बोलताना व्यक्त केली.
अलिबागमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या निकम यांनी राज्यातील घडत असलेल्या राजकीय संघर्षाबाबत आपले मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की…