• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 1, 2026
in Uncategorized
0 0
0
कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये
0
SHARES
107
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्य प्रणालीवर खूश होऊन शिंदे गटातील कामार्ले ग्रामपंचायत सदस्य तुकाराम नाईक यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.30) सायंकाळी लोणघर येथे पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी तुकाराम नाईक या नवनिर्वाचित कार्यकर्त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

शिंदे गटातील मनमानी कारभाराला कंटाळून कामार्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य तुकाराम नाईक यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. ऐन निवडणूकीत तुकाराम नाईक यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केल्याने शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. अलिबाग तालुक्यातील लोणघर येथे शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते तुकाराम नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालूका मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष परशुराम गजने, कामार्लेचे माजी सरपंच संदीप वाघपंजे, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील उप तालुका प्रमुख कैलास गजने, सरपंच अजिता गजने, सदस्य प्रगती शिंगरुत, प्रगती पाटील, गिता नाईक, अनिता पाटील तसेच कामार्लेचे माजी तंटामुक्त अध्यक्ष दिपक गोंधळी, अशोक नागावकर, सुरज पाटील, सुपल पाटील, हेमंत पाटील, सतिश गावंड, आदेश वाघपंजे, नरेंद्र पाटील, उत्तम वगरे, सिताराम नाईक, सागर जाधव आदी शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व तरूण उपस्थित होते.

Related

Previous Post

रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार

Next Post

ट्रेलरखाली चिरडून चालकाचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती
Uncategorized

चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती

February 5, 2026
Uncategorized

खारघरमधील व्यक्ती बेपत्ता

January 31, 2026
यंदाही आंब्याचा हंगाम कसोटीचा
Uncategorized

यंदाही आंब्याचा हंगाम कसोटीचा

January 11, 2026
आक्षी येथे कराटे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप
Uncategorized

आक्षी येथे कराटे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप

January 6, 2026
एसटी महामंडळ चालविणार यात्री ॲप
Uncategorized

एसटी बंद पडल्यास कोणत्याही बसमधून प्रवास करण्याची मुभा

January 6, 2026
लोभेवाडीतील तरुणांची कौतुकास्पद कामगिरी
Uncategorized

लोभेवाडीतील तरुणांची कौतुकास्पद कामगिरी

January 6, 2026
Next Post
ट्रेलरखाली चिरडून चालकाचा मृत्यू

ट्रेलरखाली चिरडून चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?