| म्हसळा | वार्ताहर |
तालुक्यातील घोणसे घाटात पहाटे दरड कोसळली कोसळली असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. तालुक्यातील खाडी किनारपट्टीतही वातावरण चांगले असल्याची माहिती मंडळ अधिकारी सलीम शहा आणी तलाठी शेळके यांनी दिली.परंतु, हवामान विभागने रेड अलर्ट जाहीर केल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा तहसीलदार समीर घारे यांनी दिला आहे. शहरालगत असलेली जाणसाई नदी तुडुंब भरून वाहू लागली असून, हिंगुलडोह तुडुंब भरून ओसंडत आहे.
घोणसे घाटात दरड कोसळली
