| पनवेल | वार्ताहर |
कळंबोलीतील बिमा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील झुडपामध्ये एका अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली आहे. कळंबोली पोलिसांनी या मृत व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 25 ते 30 वर्षे आहे. कळंबोली पोलिसांना या व्यक्तीजवळ त्याची ओळख पटविण्यासारखी कुठलीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
झुडपामध्ये आढळला मृतदेह
-
by Krushival

- Categories: पनवेल, रायगड
- Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbaionline marathi newspanvel newsraigadraigad news
Related Content
सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! पाच हजारांत दिवाळी साजरी कशी करायची?
by
Sanika Mhatre
October 15, 2026
पालिका क्षेत्रात ऋतूनुसार बदलणाऱ्या समस्या
by
Sanika Mhatre
October 15, 2026
पेणमध्ये बांधकाम व्यावसायिकांची मनमानी
by
Sanika Mhatre
October 15, 2026
महाभोंडल्यात आरती पाटील, भाग्यश्री प्रभू यांची बाजी
by
Sanika Mhatre
October 15, 2026
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीपूर्वी दिलासा
by
Antara Parange
October 15, 2026
दीड महिन्यात 350 भटक्या कुत्र्यांना पकडले
by
Sanika Mhatre
October 15, 2026