। रोहा । प्रतिनिधी ।
रोहे शहरातील सामाजिक कार्यकर्ते मुझफ्फर मुल्ला यांचे चिरंजीव अहमद मुल्ला या 5 वर्षीय चिमुकल्याने आपल्या आयुष्यातील आणि इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्यातील एक रोजा ठेऊन नावलौकिक मिळविले आहे. याबद्दल अहमद मुल्ला याचे आई-वडील व काका माजी नगरसेवक असिफ कर्जिकर, साहिर महमद डबीर, इम्तियाज महमूद नाडकर व अन्य नातेवाईक व समाज बांधवांकडून कौतुक होत आहे.
अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याने पाळला रोजा

- Categories: रायगड, रोहा
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadramjanroha newssocial media newssocial news
Related Content
चंदुकाका सराफ ज्वेलर्स सुवर्णदालन अलिबागवासीयांच्या सेवेत दाखल
by
Sanika Mhatre
October 18, 2026
पक्षांच्या विष्ठेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
by
Sanika Mhatre
October 18, 2026
दिव्यांगांसाठी पुनर्वसन सेवा सुरू
by
Sanika Mhatre
October 18, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणांवर महापालिकेचा दणका
by
Sanika Mhatre
October 18, 2026
शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
by
Sanika Mhatre
October 18, 2026
रिलायन्स कंपनीतून साहित्य चोरीला
by
Sanika Mhatre
October 18, 2026