• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

हायड्रोजन गळतीची आपत्ती टळली

Krushival by Krushival
August 6, 2024
in अपघात, खालापूर, रायगड
0 0
0
हायड्रोजन गळतीची आपत्ती टळली
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रसायनी । वार्ताहर ।

वसई-विरार महामार्गावर हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणार्‍या वाहनाला अपघात झाला होता. हायड्रोजनचा हवेशी संपर्क येऊन रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर आग लागण्याची शक्यता गृहीत धरून महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, फायर ब्रिगेड टीम त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. धनंजय गीध यांच्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे महामार्गावरील होणारी आपत्ती टळली. परिस्थिती नियंत्रणात रहावी. या दृष्टिकोनातून कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, या संबंधात धनंजय गीध यांनी तेथील यंत्रणांना सूचना दिल्या. रसायनी येथून विरारकडे जात असताना भिवंडी दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती.

अपघातामुळे दोन्ही बाजूसही वाहनांच्या रांगा लागल्याचे समजल्यावर धनंजय गीध यांनी अपघाताच्या ठिकाणी पोहोचण्यास दिरंगाई होणार हे लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामणी यांच्याशी संपर्क साधून अभिजीत जाधव यांच्या बाईकवर बसून भरारी पथकापर्यंत पोहोचले. नंतर भरारी पथकातील पोलिसांच्या मोटासायकलवरुन घटनास्थळ गाठले. अपघाताच्या ठिकाणाचे प्रत्यक्ष परीक्षण केले असता धनंजय गीध यांना वाहनातून पडून विखुरल्या गेलेल्या सिलिंडरमधील काही सिलिंडरना गळती लागलेली आढळली आणि त्यातील दोन सिलिंडरनी पेटदेखील घेतला होता. परिस्थिती अत्यंत भयानक आणि गंभीर होती. कोणत्याही क्षणी भडका उडण्याची शक्यता होती. मात्र पूर्वानुभवावरून स्वतःचा जीव धोक्यात घालून रसायनीतील मोहोपाडा येथील धनंजय गीध यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना सोबत घेत अत्यंत काळजीपूर्वकरीत्या परिस्थिती हाताळली.

जवळपास 12 तासाच्या अथक प्रयत्नानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यामध्ये त्यांना यश आले. त्यादरम्यान त्यांनी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणेवर पडलेला ताण काही प्रमाणात कमी झाला होता. अपघात घडल्यानंतर जवळपास 12 ते 15 तास आजूबाजूच्या परिसरातले लोक आणि प्रशासकीय यंत्रणा जीव मुठीत धरून होती. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर सर्वांनी मोकळा श्‍वास घेतला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामणी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरूनाथ साठेलकर, धनंजय गीध आणि सहकार्‍यांनी तत्परतेने घटनास्थळी येऊन केलेल्या सहकार्यासाठी आभार मानले आहेत. या रेस्क्यू ऑपरेशनवरून परतत असताना आपण एका मोठ्या आपत्तीवर मात केल्याचे समाधान सर्वांच्या चेहर्‍यावर दिसून आले.

Related

Tags: accident newsHydrogen leakageindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrasayanirasayani newssocial media news
Previous Post

आरोग्यवर्धक रानभाज्या विक्रीतून रोजगार

Next Post

पटसंख्या नोंदविताना शाळांची दमछाक

Krushival

Krushival

Related Posts

नागोठणे आंगर आळीत शिवजयंतीचे आयोजन
कार्यक्रम

नागोठणे आंगर आळीत शिवजयंतीचे आयोजन

February 18, 2026
समाजबंधातून महिलांच्या आरोग्याला साथ
रायगड

समाजबंधातून महिलांच्या आरोग्याला साथ

February 18, 2026
जल अर्पण दिवस उत्साहात साजरा
अलिबाग

जल अर्पण दिवस उत्साहात साजरा

February 18, 2026
जेएनपीएमध्ये इराणहून आलेले ड्रायफ्रुट कंटेनर जप्त
sliderhome

जेएनपीएमध्ये इराणहून आलेले ड्रायफ्रुट कंटेनर जप्त

February 18, 2026
सापे-वामने रेल्वे स्थानक समस्यांचे केंद्रबिंदू
महाड

सापे-वामने रेल्वे स्थानक समस्यांचे केंद्रबिंदू

February 18, 2026
नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण
कर्जत

नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण

February 18, 2026
Next Post
पटसंख्या नोंदविताना शाळांची दमछाक

पटसंख्या नोंदविताना शाळांची दमछाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?