• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

खालापूर येथील रासायनिक कंपनीला भीषण आग

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 18, 2026
in खालापूर, रायगड
0 0
0
खालापूर येथील रासायनिक कंपनीला भीषण आग
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील नारंगी येथील एचपी इंटरनॅशनल या केमिकल कंपनीमध्ये शनिवारी (दि. 17) संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या भडकलेल्या ज्वाला दुरवरुन दिसत होत्या. आगीबरोबरच स्फोटांचे आवाजही येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान,आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

खालापूर तालुक्यातील नारंगी व डोणवत गावाजवळच्या एचपी इंटरनॅशनल कंपनीत सायंकाळच्या दरम्यान एसीमध्येशॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ज्वालाग्राही पदार्थ असल्याने आगीचा भडका वाढतच गेल्याने कंपनीतील उत्पादन प्रक्रिया करणारा विभाग पूणपणे आगीत खाक झाला आहे. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य निनाद गायकवाड यांच्या सूचनेनुसार नारंगी येथील लहान वाडी येथील आदिवासी कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. खालापूर पोलीस, हेल्प फॉउंडेशन चे बचाव पथक, जवळच्या परिसरातील कंपन्यांचे अग्निशमन दलाचे पथक आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले. पनवेल येथील बालाजी फॉर्मेलिन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून आग विझविण्यासाठी फोमची व्यवस्था करण्याच्या सूचना तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिल्या होत्या. सदर ठिकाणी असलेल्या व्यक्तींसाठी अल्पोपहार आणि पाण्याची सोय तहसील कार्यालयाकडून करण्यात आली होती. तहसीलदार अभय चव्हाण खालापूर यांच्या सुचनेनुसार मंडळ अधिकारी सचिन वाघ यांनी नारंगी आदिवासी बांधवांना पाणी, बिस्कीट वाटप केले. या ठिकाणी आलाना अग्निशमन दल, रिलायन्स अग्निशमन दल, टाटा स्टील अग्निशमन दल, ⁠ए एम / एन एस स्टील अग्निशमन दल, पेण नगर परिषद, गोदरेज कंपनी अग्निशमन दल, खोपोली अग्निशमन विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते.

Related

Tags: fire brigadefire newsindiakhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

अलिबाग समुद्रकिनारी रंगणार लायन्स क्लब फेस्टिवल

Next Post

पनवेलच्या भाविकांवर काळाचा घाला!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कर्जत-चौक मार्गावर एसटीची इर्टिगा गाडीला धडक
अपघात

कर्जत-चौक मार्गावर एसटीची इर्टिगा गाडीला धडक

February 11, 2026
निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली
sliderhome

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

February 10, 2026
sliderhome

प्रलंबित मागण्यांसाठी पाच कोटी कामगारांचा एल्गार

February 10, 2026
घरफोडी करणारा आरोपी जेरबंद
sliderhome

खंडणी प्रकरणी मयुरेश गंभीरसह तिघांना अटक

February 10, 2026
Next Post
पनवेलच्या भाविकांवर काळाचा घाला!

पनवेलच्या भाविकांवर काळाचा घाला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?