• Login
Monday, April 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जत तालुक्यात पर्यटनाला नवी झेप!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 4, 2025
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
कर्जत तालुक्यात पर्यटनाला नवी झेप!
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाली-भूतिवली धरणात जेटस्की बोट क्लब सुरू

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील पाली येथील भूतिवली धरण परिसरात ‘माथेरान व्हॅली जेटस्की क्लब’ या माध्यमातून जल पर्यटनाचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून पर्यटकांना साहसी अनुभवाचा नवा ठेवा येथे मिळणार आहे.

दरम्यान, या उपक्रमासाठी धरण परिसराचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आला असून, प्रशासनाला या बदल्यात वार्षिक मोबदला मिळणार आहे. सुरुवातीला काही बाधित शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता, मात्र न्यायालयीन लढाईनंतर अखेर न्यायालयाकडून याला हिरवा कंदील मिळाला आहे.
कर्जत तालुका हा निसर्गसौंदर्याने नटलेला असल्याने पर्यटन दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर विकसित होण्याची क्षमता यात आहे. भिवपुरी येथील लघुपाटबंधारे विभागाच्या देखरेखी खाली असणारे पाली भूतिवली धरणात जेटस्की बोट क्लबमुळे आता पर्यटकांना साहसी जलक्रीडांचा आनंद घेता येणार आहे. केवळ मुंबई-पुणे शहराच्या हाकेच्या अंतरावर एक दिवसीय तुमची ही ट्रिप डोळ्यात साठून ठेवणारी ठरणार आहे. त्यामुळे दूर समुद्रकिनाऱ्यांवर जाण्याची गरज उरणार नाही.
या उपक्रमाचे उद्घाटन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. या प्रसंगी लियाकत हुसेन सय्यद, नितीन कंदलगावकर, अय्यूब तांबोळी, राहुल जाधव, ॲड. सुमित साबळे, ॲड. गणेश कोहळी, तहसिन हुसेन सय्यद, मुबा नजे, झैद नजे, योगेश परदेशी, जावेद शेख, तौसीफ मुल्ला, सलीम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी नागरिकांनी या जेटस्की राईडचा मोफत आनंद घेत परिसराला जल्लोषमय बनवले. मात्र, पुढील दिवसांत पर्यटकांना या रोमांचक अनुभवासाठी निश्चित शुल्क अदा करावे लागणार आहे. चारही बाजूला उंच कातळ कडा सह्याद्री उभा डोंगर असून मान्सून काळात हिरवीगार वनराई त्यातच मध्ये पाणी यामुळे या नवीन पर्यटन उपक्रमामुळे मुंबई पुणे परिसरासह देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचीही वर्दळ वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMatheran Valley Jetski Clubnewsnews indiaonline marathi newsraigadsocial newstourisamtourists
Previous Post

पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करी!

Next Post

हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन लवकरच

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उसडीत बेकायदेशीर खाण पुन्हा सुरु; महसूल विभाग निद्रावस्थेत?
sliderhome

उसडीत बेकायदेशीर खाण पुन्हा सुरु; महसूल विभाग निद्रावस्थेत?

April 5, 2026
बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम
मुरुड

बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम

April 5, 2026
कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये
कर्जत

कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये

April 5, 2026
रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल
अलिबाग

रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल

April 5, 2026
रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील
sliderhome

रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील

April 5, 2026
मापगाव प्रीमियर लीग उत्साहात
अलिबाग

मापगाव प्रीमियर लीग उत्साहात

April 5, 2026
Next Post
हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन लवकरच

हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन लवकरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?