• Login
Thursday, June 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सतर्क रहा! कोरोनाचा नवा व्हेरिअंट आलाय

Madhavi Sawant by Madhavi Sawant
January 4, 2022
in sliderhome, मुंबई, राज्यातून, रायगड
0 0
0
0
SHARES
161
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।
जगात कोरोनाची चौथी आणि देशात तिसरी लाट येण्याची चिन्हे असताना कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिअंट सापडला आहे. जगभरात गेल्या महिन्यात ओमायक्रॉनमुळे दहशत पसरली होती. परंतू हा व्हेरिअंट फक्त वेगाने पसरतो, जास्त गंभीर करत नाही, हे समजल्यामुळे थोडा दिलासा मिळालेला असताना आता नव्या व्हेरिअंटने पुन्हा टेन्शन वाढविण्यास सुरुवात केली आहे. या व्हेरिअंटने 46 वेळा रुप बदलले आहे. फ्रान्समध्ये हा व्हेरिअंट सापडला आहे. हा आयएचयू व्हेरिअंट मूळ कोरोना व्हायरसच्या तुलनेत अधिक लसविरोधी आणि संक्रमक असू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटू लागली आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार या व्हेरिअंटचा शोध फ्रान्समध्ये लागला आहे. फ्रान्सच्या मारसैलमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला असून त्याचे 12 रुग्ण सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे हे लोक आफ्रिकी देश कॅमेरूनहून परतले होते. सध्यातरी किती घातक आणि संक्रमक असेल याबाबत काही सांगता येणार नाही. कारण सध्या फ्रान्समध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर सुरु आहे. दिवसाला सापडत असलेल्या एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. या नव्या व्हेरिअंटला 10 डिसेंबरला शोधले होते.

आयएचयू व्हेरिअंट अन्य देशांमध्ये पसरला आहे का, याचा शोध घ्यावा लागणार आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना व्हेरिअंट अंडर इन्व्हेस्टिगेशनचा टॅग लावून तपास करेल. आयएचयूचा शोध लावणार्‍या टीमचे प्रमुख प्राध्यापक फिलिप कोलसन यांनी सांगितले की, हा व्हेरिअंट ए484घ म्युटेशनपासून बनलाआहे, यामुळे हा व्हेरिअंट अधिक लस विरोधी ताकदीचा असू शकतो. याचा अर्थ यावर लसीचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

Related

Tags: alibagcovid19krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Previous Post

पेझारी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Next Post

ओएनजीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी अलका मित्तल

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

खर्डी- नेवाळी रायगड रस्ता अल्पावधीतच बंद ठेवण्याची वेळ
महाड

खर्डी- नेवाळी रायगड रस्ता अल्पावधीतच बंद ठेवण्याची वेळ

June 19, 2025
दिघी – वेळास मार्गावर पावसाळ्यात दरडींचा धोका? 
रायगड

दिघी – वेळास मार्गावर पावसाळ्यात दरडींचा धोका? 

June 19, 2025
नागोठण्यात पूर परिस्थिती
रायगड

नागोठण्यात पूर परिस्थिती

June 19, 2025
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
मुंबई

महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन विद्यार्थिनीची आत्महत्या

June 19, 2025
जेजुरी-मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू
अपघात

जेजुरी-मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू

June 19, 2025
sliderhome

अंबा नदीची पाणी पातळी वाढली

June 19, 2025
Next Post
ओएनजीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी अलका मित्तल

ओएनजीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी अलका मित्तल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+27°
+26°
Alibag
Thursday, 19
Friday
+29° +27°
Saturday
+30° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+28° +27°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.