शिवज्योतींचे जंगी स्वागत

| धाटाव | वार्ताहर |

शिवजंतीचे औचित्य साधुन किल्ले रायगड़ावरून आणण्यात आलेल्या शिवज्योतिंचे धाटावमध्ये जागोजागी फटाक्यांची आतषबाजी तर काही ठिकाणी औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी महिला व तरुण वर्गाचा सक्रिय सहभाग होता.

किल्ले रायगडवरुन रोहयाकडे पहाटे प्रस्थान झालेल्या शिवज्योतींचे कोलाड गावात जात असताना रस्त्यात जागोजागी पुष्पहार व औक्षण करून स्वागत केले. जागोजागी फटाक्यांचि आतिषबाजी केली जात होती. याठिकाणी महिलावर्ग,तरुण युवक यासह बाळगोपलांचा सहभाग मोलाचं ठरला.याठिकाणी तरुण वर्गाला इतिहासाची महती समजावी,शिवरायांचे चरित्र समजावे,शिवरायांनी वापरलेली गुप्तहेर यंत्रणा कशी होती यावर प्रबोधन केले. त्यानंतर प्राध्यापक शिवश्री नामदेवराव जाधव लिखित द शिवाजी ग्रेट मॅनेजमेंट यासह इतर पुस्तके ही भेट स्वरूपात राजेंद्र जाधव यांच्या हस्ते ग्रामस्थांना देण्या

Exit mobile version