पोयनाड । प्रतिनिधी ।
सदर व्यक्ती दी.22 सप्टेंबर 2021 रोजी घरात प्रातविधीकरिता जावून येतो असे सांगून गेले असता आज रोजीपर्यात घरी आले नाहीत तरी मिळून आल्यास पोयनाड पोलिस स्टेशनला संपर्क करावे ही विनती.पोयनाड पोलिस स्टेशन-02141-252044. पोना/2319 म्हात्रे-8329702074