आलिबाग-पेण मार्गावर खंडाळा येथे अपघात

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग-पेण रोडवर ३:३० च्या सुमारास खंडाळा येथे अपघात झाला. हा अपघात दोन चारचाकी वाहनांमध्ये झाला. मागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीची समोरील चारचाकीला ठोकर लागून हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Exit mobile version