| नागपूर | वृत्तसंस्था |
नागपूरमधल्या उमरेड रोडवर शनिवारी झालेल्या कार-ट्रकच्या भीषण अपघातामध्ये 7 जण जागीच ठार झाले. ओव्हरटेक करणाच्या नादातून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, या दुर्घटनेत कारमधील लहान मुलगी आश्चर्यकाररित्या बचावली आहे. तिच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे.
नागपूरनजीक अपघात; सात जण ठार
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: accidentcardeathkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagpuronline marathi newsovertakepoliceseven deaths
Related Content
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा, शिक्षणमंत्र्यांची दांडी!
by
Sanika Mhatre
October 9, 2026
आदिवासींची जमीन हिरावणारे नार्वेकर कोण?
by
Sanika Mhatre
October 9, 2026
दशकानंतर रेती लिलाव सुरू! रायगडमध्ये ई-निविदा प्रक्रिया
by
Sanika Mhatre
October 9, 2026
शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण
by
Sanika Mhatre
October 9, 2026
सरकारची दडपशाही! 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल
by
Sanika Mhatre
October 9, 2026
दुष्काळाच्या झळा; आणखी 36 तालुक्यांत सर्वेक्षण!
by
Sanika Mhatre
October 9, 2026