पेण ईरवाडीजवळ अपघात, चौलचा निकेश पारेकर गंभीर जखमी

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मुंबई – गोवा महमार्गावर पेण ईरवाडीजवळ आज रात्रीच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला.
निकेश दत्तात्रेय पारेकर रा.चौल दिवीपारंगी असे जखमीचे नाव असून अपघाताचे वृत्त समजताच अपघाग्रस्तास देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version