वायशेतजवळ अपघात; नवगावच्या तरुणाचा मृत्यू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील रेवस मार्गावर वायशेत जवळ ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. ट्रकच्या भीषण धडकेत जबर जखमी झालेला दुचाकी स्वार रोहन पाटील, नवगाव याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

Exit mobile version