• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

कुस्तीपटू अंतिम पंघालवर कारवाई

Krushival by Krushival
August 8, 2024
in क्रीडा, विदेश
0 0
0
कुस्तीपटू अंतिम पंघालवर कारवाई
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पॅरिस | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरियाणाची कुस्तीपटू अंतिम पंघाल आणि तिची बहीण वादात सापडली आहे. दोघींनाही पोलीस ठाण्यात नेऊन त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. यानंतर दोघींनाही तातडीने पॅरिस सोडण्याचे आदेश देण्यात आले. खरं तर, महिलांच्या 53 किलो वजनी गटातील सामन्यात पहिला सामना गमावल्यानंतर अंतिम पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आणि हॉटेलमध्ये गेली. जिथे तिचे प्रशिक्षक विकास आणि भगतसिंग हेदेखील थांबले होते.

अंतिम पंघालने आपल्या बहिणीला ओळखपत्र दिले आणि तिला स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये जाऊन सामान आणायला सांगितले. तिची बहीण स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाली, परंतु बाहेर पडताना सुरक्षा कर्मचार्‍यांनी तिला पकडले. तिचा जबाब नोंदवण्यासाठी त्याला स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 19 वर्षीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन अंतिमलाही पोलिसांनी तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. एवढेच नाही तर तिचे वैयक्तिक सहाय्यक कर्मचारी विकास आणि भगत हे कथितरीत्या मद्यधुंद अवस्थेत कॅबमध्ये प्रवास करत होते आणि भाडे देण्यास नकार देत होते. त्यानंतर चालकाने पोलिसांना बोलावले.

आयओएच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, आम्ही अजूनही हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची परिस्थिती वाईट आहे, आमचे सुरक्षा अधिकारी परिस्थिती हाताळत आहेत. त्यांना डिपोर्ट केले जाऊ शकते, पाहूया. तथापि, ने शिस्तभंगाबाबत काहीही सांगितले नाही.बुधवारी झालेल्या सामन्यात अंतिम पंघाल तुर्कीच्या यतगिल झेनेपकडून 10-0 ने पराभूत होऊन पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली. ऑलिम्पिक पदार्पण करणार्‍या खेळाडूच्या रिपेचेजद्वारे कांस्यपदकाच्या शर्यतीत राहण्याच्या आशाही धुळीला मिळाल्या आहेत. उपांत्यपूर्व फेरीत झेनेपला जर्मनीच्या अ‍ॅनिका वेंडलकडून पराभव पत्करावा लागल्याने या आशा संपुष्टात आल्या.

Related

Tags: indiakrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssportssports news
Previous Post

जगबुडी पुलाचे काम संथगतीने

Next Post

दाऊदच्या पोलीस कोठडीत 13 ऑगस्टपर्यंत वाढ

Krushival

Krushival

Related Posts

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष
क्रीडा

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष

February 20, 2026
एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात
अलिबाग

एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात

February 20, 2026
नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी
क्रीडा

नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी

February 20, 2026
यंगस्टार ठरेल मैत्री चषकाचे मानकरी
क्रीडा

यंगस्टार ठरेल मैत्री चषकाचे मानकरी

February 17, 2026
दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी
क्रीडा

दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी

February 17, 2026
माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात
क्रीडा

माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात

February 17, 2026
Next Post
दाऊदच्या पोलीस कोठडीत 13 ऑगस्टपर्यंत वाढ

दाऊदच्या पोलीस कोठडीत 13 ऑगस्टपर्यंत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?