• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

कोल्हारेमध्ये खोदलेल्या रस्त्याबद्दल कारवाई?

Krushival by Krushival
April 21, 2022
in मुरुड
0 0
0
कोल्हारेमध्ये खोदलेल्या रस्त्याबद्दल कारवाई?
0
SHARES
249
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जलवाहिन्या काढण्याची बजावली नोटीस
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत मधील रस्त्यांवर खोदकाम करून जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्या टाकताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेतली नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती, त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांना जलवाहिन्या काढण्याची नोटीस बजावली असून जलवाहिन्या न काढल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असे कोल्हारे ग्रामपंचायतला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
कोल्हारे ग्रामपंचायतने नळपाणी योजना राबविण्यासाठी जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्या जलवाहिन्या या ग्रामपंचायत हद्दीतून टाकताना माथेरान-नेरळ-कळंब राज्य मार्ग, भीमाशंकर राज्यमार्ग, लोभेवाडी-पिंपळोली-नेरळ जिल्हा मार्ग हे रस्ते खोदून जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्या जलवाहिन्या टाकताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानग्या घेतल्या नाहीत असा आरोप लेखी निवेदन देऊन कोल्हारे ग्रामपंचायतचे सदस्य विजय हजारे यांनी केला आहे. ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांच्या अर्जानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अक्षय चौधरी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. त्यानंतर 18 एप्रिल रोजी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे यांनी कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांना लेखी पत्र पाठवून नेरळ-कळंब, नेरळ- लोभेवाडी, नेरळ-कशेळे या तीन रस्त्यावर तब्बल चार ठिकाणी रस्त्यावर क्रॉसिंग आणि रस्त्याच्या कडेची साईडपट्टी खोदून कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांनी त्या जलवाहिन्या टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेतली असेल ती परवानगी तात्काळ कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर सरपंच व उपसरपंचावर होणार कारवाई
सात दिवसात कागदपत्रे सादर न केल्यास कोल्हारे ग्रामपंचायतने सदर जलवाहिन्या काढून टाकण्याची सूचना लेखी आदेशात सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. मात्र परवानगी नाही आणि तरीदेखील जलवाहिन्या काढून टाकली नाही तर मात्र कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोल्हारे ग्रामपंचायतकडून जलवाहिन्या काढून टाकण्याची कार्यवाही केली नाही तर त्या जलवाहिन्या सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतः काढणार आणि त्या जलवाहिन्या काढण्यासाठी येणारा खर्च दंड म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग विनापरवाना रस्ते खोदणारे यांच्याकडून वसूल केला जाईल असे लेखी आदेशात सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaper
Previous Post

नवी मुंबईतील हजारो झोपडीवासीय मंत्रालयावर धडकणार

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते सर्वरोग निदान आरोग्य मेळाव्याचे उदघाटन

Krushival

Krushival

Related Posts

मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग
sliderhome

मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग

February 13, 2026
नांदगाव येथे महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन
मुरुड

नांदगाव येथे महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन

February 11, 2026
बॅरिस्टर ए.आर.अंतुले सामान्य जनतेचा नेता-ॲड. इस्माईल घोले
मुरुड

बॅरिस्टर ए.आर.अंतुले सामान्य जनतेचा नेता-ॲड. इस्माईल घोले

February 11, 2026
राजपुरी-खोकरी रस्ता मृत्यूचा सापळा
मुरुड

राजपुरी-खोकरी रस्ता मृत्यूचा सापळा

February 11, 2026
सुधीर नाझरे यांची ‌‘फोटो वारी’
मुरुड

सुधीर नाझरे यांची ‌‘फोटो वारी’

February 10, 2026
कोर्लई किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय
sliderhome

कोर्लई किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय

February 8, 2026
Next Post
पालकमंत्र्यांच्या हस्ते सर्वरोग निदान आरोग्य मेळाव्याचे उदघाटन

पालकमंत्र्यांच्या हस्ते सर्वरोग निदान आरोग्य मेळाव्याचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?