। पनवेल । वार्ताहर ।
वाशी सेक्टर-11 मधील ज्योती पॅलेस रेस्टारंट (मॅग्नेट बार) या लेडीज बारमधील बारबाला अश्लिल हावभाव व अंगविक्षेप करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर वाशी पोलिसांनी सदर बारमधील बारबालासह बार चालक व मालक या तिघांविरोधात कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.