• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

वीज चोरी प्रकरणी पाच जणांवर कारवाई

Krushival by Krushival
June 15, 2022
in क्राईम, मुरुड, रायगड
0 0
0
अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच महावितरणचे स्पष्टीकरण
0
SHARES
98
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
वीज बिल जास्त येऊ नये म्हणून लोक विविध क्लुप्त्या वापरून वीज मीटर मध्ये हेराफेरी करीत असतात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे या करिता वीज वितरण कंपनीच्या वतीने भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुरुड तालुक्यात कल्याण व पेणच्या भरारी पथकांनी धडक मोहीम हाती घेऊन मुरुड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

भरारी पथक फिरत असताना काही ठिकाणी घरगुती वीज मीटरमध्ये फेरफार करत वीज चोरी केल्याचे वीज महावितरण कंपनीच्या कल्याणच्या भरारी पथकास निदर्शनास आल्याने याप्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली तर घरगुती वीज मीटर वरुन व्यावसायिक करिता वापरत असल्याच्या पेणच्या भरारी पथकांना आढळून आल्याने या तीन जणांवर कारवाई करण्यात आली. वीज चोरी प्रकरणी पाच जणांवर कारवाई करण्यात येणार आहे असे मुरुड महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर यांनी सांगितले.
मुरुड महावितरणचे उप मुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर यांच्या कडून लोकांना आव्हान करण्यात आले आहे कि, कृपया वीज चोरी करू नका मीटरमध्ये हेराफेरी करू नये आलेले बिल प्रामाणिक स्वीकारून त्याचा भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात भरारी पथकांनी तालुक्यात वीज चोरी पकडून महावितरणने मोठा दंड वसूल केला आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermsebmurud janjiramurud newsonline marathi newsraigad
Previous Post

वीज बिल थकल्याने पथदिवे बंद

Next Post

पोलिसांची गावठी दारुविरोधी मोहिम सुरूच; काळकाई जंगलात हातभट्ट्या उध्वस्त

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या आशा दुर्लक्षित

February 25, 2026
sliderhome

अलिबागमध्ये सरकार जगाव आंदोलन

February 25, 2026
शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार
sliderhome

शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार

February 25, 2026
ड्रेनेज टँकमधून गायीची सुखरूप
खोपोली

ड्रेनेज टँकमधून गायीची सुखरूप

February 25, 2026
सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी
पनवेल

सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी

February 25, 2026
लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन
पनवेल

लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन

February 25, 2026
Next Post
पोलिसांची गावठी दारुविरोधी मोहिम सुरूच; काळकाई जंगलात हातभट्ट्या उध्वस्त

पोलिसांची गावठी दारुविरोधी मोहिम सुरूच; काळकाई जंगलात हातभट्ट्या उध्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?