नेरळमधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे आणि माजी आ. सुरेश लाड यांनी त्यांचे स्वागत केले. तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांच्या पुढाकाराने त्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
त्यावेळी माजी आ.लाड, मधुकर पाटील, सुधाकर घारे, अशोक भोपतराव, धनाजी गरुड, नोमान नजे, सागर लोकरे, यावेळी महेश भूंडकर, हेमंत गोरे, प्रसाद लोभी, गुणवंत पवार, कृष्णकांत शिंगटे, अंकिता मोरे, संगिता सरवदे, राजेश साहू, सलमान सखेद, सालोम अरबांनी, सय्यद अब्बास खान, फहीद सलमानी,सलमान खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Exit mobile version