अलिबाग शहर पुरोगामी युवक संघटनेच्या अध्यक्षपदी अक्षया नाईक

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग शहर पुरोगामी युवक संघटनेच्या अध्यक्षपदी अक्षया प्रशांत नाईक यांची निवड झाली आहे. त्याबद्दल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षया नाईक या पक्षाच्या विविध उपक्रमात सहभागी झालेल्या आहेत.

Exit mobile version