आटपाडीत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

। सांगली । प्रतिनिधी ।

आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील व विजयसिंह पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी.एम.पाटील, खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष सुरज पाटील, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष जालिंदर कटरे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर, राष्ट्रवादीचे राज्याचे युवक सचिव प्रा.एन.पी.खरजे, सरचिटणीस समाधान भोसले, तालुका सचिव विजय पुजारी, श्रावणदादा वाक्षे, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड, सामाजिक न्याय सेलचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर होळे व सुभाष माने, आजिनाथ जावीर, सरपंच परशुराम सरक, दामोदर लिंगडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेबकाका पाटील व विजयसिंह पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी.एम.पाटील, खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुशांत देवकर,राष्ट्रवादीचे राज्याचे युवक सचिव प्रा.एन.पी.खरजे,तालुका सचिव विजय पुजारी, श्रावण वाक्षे,आदिंनी श्रद्धांंजली अर्पण केली.

Exit mobile version