• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नवी मुंबईकरांची तहान भागविणार अंबा, कुंडलिकेचे पाणी!

Krushival by Krushival
September 4, 2022
in नवी मुंबई
0 0
0
नवी मुंबईकरांची तहान भागविणार अंबा, कुंडलिकेचे पाणी!
0
SHARES
87
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महापालिकेकडून नवीन जलस्रोतांचा शोध; वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन नियोज

| नवी मुंबई | वार्ताहर |

सिडकोने महामुंबई व नैना क्षेत्रासाठी भविष्यात लागणार्‍या पाण्यासाठी कोंढाणे, बाळगंगा, हेटवणे (अतिरिक्त) या धरणांचे पर्याय उपलब्ध केलेले असताना, नवी मुंबई पालिकेने नवीन पाण्याचे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. बेलापूरपासून 95 किलोमीटर लांब असलेल्या कोलाडच्या किनारावरील अंबा व कुंडलिका नदीतील जलविद्युत प्रकल्पातील विसर्गाचे पाणी नवी मुंबईपर्यंत आणण्याची तयारी सुरू केली आहे.

नवी मुंबईची लोकसंख्या सध्या 17 लाख 60 हजार असून, 2038 पर्यंत ती 42 लाखांच्या घरात जाणार आहे. त्यासाठी हा नवीन पाण्याचा आराखडा तयार केला जात आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रासाठी खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मोरबे धरणातील 450 दशलक्ष लीटर पाणी दररोज पुरवठा केला जात आहे. या पाण्याव्यतिरिक्त एमआयडीसी नागरी क्षेत्रासाठी पालिका बारवी धरणातील 45 दशलक्ष लीटर पाणी विकत घेत आहे. हे पाणी कमी-जास्त केले जात असून, उन्हाळ्यात या क्षेत्रातील नागरी वसाहतीला पाण्याचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी आहेत.

नवी मुंबई पालिका सध्या 450 दशलक्ष लिटर पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करीत असून, भविष्यातील वाढत्या लोकसंख्येसाठी आणखी 400 दशलक्ष लिटर पाणी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेने ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाणीस्रोतांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. रायगडमध्ये पाणीस्रोताची जास्त उपलब्धता असल्याने जलसंपदा विभागाने सहा धरणांची उभारणी यापूर्वीच केला आहे. मोरबे धरणाच्या परिसराला पाणी साठवणाची मर्यादा असल्याने हे धरण 450 दशलक्ष लीटरपेक्षा जास्त दैनंदिन साठवण करू शकणार नाही, असा अहवाल आहे. माथेरानच्या डोंगर कपारीतून धावरी नदीवाटे येणार्‍या पाण्याला मर्यादा आहेत. मोरबे धरणाची उंची वाढवूनदेखीलही साठवण पूर्ण होणार नाही. त्यामुळे पालिकेने नवीन पाण्याचा शोध घेताना थेट बेलापूरपासून 95 किलोमीटर लांब असलेल्या कुंडलिका व अंबा नदीच्या पात्रामधील पाण्यावर दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी रायगड जलसंपदा विभाग कोलाड यांना या पाण्याची उचल करता येईल का, याची चाचपणी करण्याची विनंती केली आहे.

कुंडलिकामधून 994 दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याची तयारी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात 1927 मध्ये टाटा पॉवर कंपनीने हा भिरा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पातून पाहिल्यांदा 300 मेगावॉट वीज निर्माण केली जात होती. टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात आलेली आहे. विद्युत निर्मितीनंतर पाण्याचा विसर्ग हा कुंडलिका व अंबा नदीच्या पात्रात सोडला जात आहे. या पाण्याचा उपसा करून ते नवी मुंबईपर्यंत आणण्याची पालिकेची योजना आहे. कुंडलिका नदीतील पाणी जलसंपदाच्या एका अहवालानुसार 2,287 दशलक्ष घनमीटर इतके आहे. त्यातील 994 दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याची तयारी पालिका करीत आहे. हे पाणी नवी मुंबईपर्यंत आणले गेल्यास नवी मुंबई पाण्याबाबत पुन्हा एकदा स्वयंपूर्ण होणार आहे.

नवी मुंबईची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. त्या प्रमाणात या शहराला पाण्याची नितांत गरज भासणार आहे. पालिकेच्या मोरबे धरणाला मर्यादा असल्याने इतर स्त्रोत्र शोधले जात आहेत. त्यापैकी अंबा व कुंडलिका नदीतील विर्सग पाण्याचा विचार केला जात आहे. नवी मुंबईतील भविष्यात कमीत कमी 850 दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. त्याचा जल आराखडा तयार केला जात आहे. त्यातील हा एक पर्याय आहे.

अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbainavi mumbaionline marathi news
Previous Post

अवैध गुटखा वाहतूक करणारे जेरबंद

Next Post

‘अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा’

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन
sliderhome

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन

February 18, 2026
लाचखोर सहाय्यक अधीक्षकास अटक
नवी मुंबई

लाचखोर सहाय्यक अधीक्षकास अटक

February 13, 2026
सूर्यवंशी पुन्हा झंझावातासाठी सज्ज
क्रीडा

सूर्यवंशी पुन्हा झंझावातासाठी सज्ज

February 13, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
सावंतवाडी दुहेरी हत्याकांड प्रकरण
नवी मुंबई

पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या

February 11, 2026
घरफोडी करणारे सराईत चोरटे जेरबंद
sliderhome

घरफोडी करणारे सराईत चोरटे जेरबंद

February 10, 2026
Next Post

‘अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?