• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 22, 2025
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेले युद्ध भडकले असून, या युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणवर बॉम्ब हल्ला केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‌‘अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुसंवर्धन केंद्रांवर हल्ला केला आहे आणि ही केंद्रे पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत.’ अमेरिकेने इराणवर हा हल्ला करण्यासाठी सर्वात धोकादायक बी-2 बॉम्बर विमान वापरले. हे जगातील एकमेव लढाऊ विमान आहे जे फोर्डोसारख्या इराणच्या भूमीगत अणुसंवर्धन केंद्रावर लक्ष्य करू शकत होते. अमेरिकेने या केंद्रावर 6 बंकर बस्टर बॉम्ब टाकले अशी माहितीही समोर आली आहे.

अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने आता बदला घेण्याची घोषणा केली आहे. या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेचा निषेध करत म्हटले की, इराणला स्वतःचे रक्षण करण्याचा आणि प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे इराण आता आपले सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र बाहेर काढण्याची शक्यता आहे.
इराणने या युद्धात आतापर्यंत गदर आणि इमाद या जुन्या क्षेपणास्त्रांचा आणि खेबर शकन क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. खेबर शकन हे क्षेपणास्त्र आपल्या वेगासाठी ओळखले जाते. इराणने केलेल्या या हल्ल्यांमुळे तेल अवीव, जेरुसलेम आणि बीअर शेवा सारख्या इस्रायली शहरांमध्ये मोठा विनाश झाला आहे. मात्र आता अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण त्यांचे सर्वात खतरनाक खोरमशहर क्षेपणास्त्र सोडू शकते, ज्यामुळे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो. इराणकडे असलेले खोरमशहर क्षेपणास्त्र 1500 किलो वजनाचे वॉरहेड 2000 किलोमीटर अंतरापर्यंत वाहून नेऊ शकते.

827 भारतीय सुखरुप परतले
ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत 827 भारतीय नागरिक इराणमधून मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. इराणमधील उर्वरित भारतीयांनादेखील मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाल्यामुळे दोन्ही देशांमधून भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन सिंधू सुरु केले आहे.

Related

Tags: americaindiaIran-Israel Warkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

तळा नगरपंचायतीचे गटार कूचकामी

Next Post

माथेरान घाटात भीषण अपघात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण
sliderhome

जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण

March 29, 2026
उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचे निधन
sliderhome

उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचे निधन

March 29, 2026
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा तडाखा
sliderhome

राज्यात अवकाळीचा इशारा

March 29, 2026
पर्यटकांनी किनारे फुलले
sliderhome

पर्यटकांनी किनारे फुलले

March 29, 2026
चिंचोटी वन घोटाळा प्रकरणात आरोपींना न्यायालयाची नोटीस
sliderhome

चिंचोटी वन घोटाळा प्रकरणात आरोपींना न्यायालयाची नोटीस

March 29, 2026
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
sliderhome

चाकणकरांना एसआयटीकडून समन्स

March 29, 2026
Next Post
माथेरान घाटात भीषण अपघात

माथेरान घाटात भीषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?