प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच! बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली.
इतिहासाचा निस्सिम प्रेमी – देवेंद्र फडणवीस
-
by Krushival

- Categories: राज्यातून
- Tags: Babasaheb Purandaremarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
निवडणूक आयोग ही पक्षचोरणारी टोळी!
by
Sanika Mhatre
September 23, 2026
कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के
by
Sanika Mhatre
September 22, 2026
भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी
by
Sanika Mhatre
September 22, 2026
विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
September 21, 2026
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार द्या!
by
Sanika Mhatre
September 21, 2026
विजेचा धक्क्यात दोघांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
September 20, 2026