• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

परदेश दौरा करणारा अधिकारी अडचणीत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 18, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
परदेश दौरा करणारा अधिकारी अडचणीत
0
SHARES
192
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माहिती न दिल्यामुळे संजय सावंत यांचे प्रथम अपील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्याने दुबई दौरा जानेवारी 2025 मध्ये केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांच्या माहिती अधिकार अर्जामुळे उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती जन माहिती अधिकारी तथा तहसिलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांनी सावंत यांना उपलब्ध करून दिली आहे. शासन परिपत्रक (क्रमांक परदौ-1420/प्र.क.26/11, दि. 1 फेब्रुवारी 2021) नुसार अशा खासगी दौऱ्यांकरिता संबंधित अधिकाऱ्याने मुख्यालय सोडण्याची पूर्वपरवानगी व सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. परंतु, या परवानगीचा कोणताही ठोस उल्लेख उपलब्ध माहितीमध्ये नसल्यामुळे या अधिकाऱ्याने परदेश दौऱ्यासाठी परवानगी घेतली होती का? याबाबतची माहिती मिळण्यासाठी सावंत यांनी प्रथम अपील दाखल केले आहे.


या अपीलाची सुनावणी निवासी उपजिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दि.20 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे. या अपिलाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यात येईल, असे सावंत यांनी म्हटले आहे. रायगड जिल्ह्यातील एका उच्चपदस्थ महसूल अधिकाऱ्याने शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता परदेश दौरा केल्याचा दावा सावंत यांनी केल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सावंत यांनी याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांकडे तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे माहिती अधिकारामध्ये अर्ज करून याबाबत माहिती मागविली होती. सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी नागरिक माहिती अधिकार (आरटीआय) कायद्याचा वापर करू शकतात. या कायद्यांतर्गत, नागरिक संबंधित विभागाकडून या दौऱ्यांची माहिती मागवू शकतात.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील
दौऱ्याचा उद्देश, कालावधी, खर्च आणि इतर संबंधित तपशील, यामध्ये अधिकारी कोणत्या कारणास्तव परदेश दौऱ्यावर गेले होते? प्रवासाची तारीख, विमान कंपनी, विमान क्रमांक आणि प्रवासाचा मार्ग याबाबतची माहिती सावंत यांना अपेक्षित होती. याशिवाय दौऱ्यासाठी किती खर्च आला आणि कोणत्या माध्यमातून तो खर्च करण्यात आला? दौऱ्यासाठी आवश्यक असलेली परवानगी कोणाकडून मिळाली आणि त्यासंदर्भातील कागदपत्रे, दौऱ्यामुळे काय अपेक्षित होतं आणि त्याचा काय परिणाम झाला? माहिती अधिकार (आरटीआय) कायदा, 2005 च्या अंतर्गत 30 दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे, जर माहिती मिळाली नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करू शकतात.
स्वतंत्र पूर्वपरवानगी अनिवार्य

जन माहिती अधिकारी तथा तहसिलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांनी केवळ एका अधिकाऱ्याचा अर्जीत रजेचा अर्ज उपलब्ध करून दिला. रजेच्या कालावधीत या अधिकाऱ्याने यूएईमध्ये (दुबई) वास्तव्य केल्याचे नमूद केले आहे. शासन परिपत्रक (क्रमांक परदौ-1420/प्र.क.26/11, दि. 1 फेब्रुवारी 2021) नुसार अशा खासगी दौऱ्यांकरिता संबंधित अधिकाऱ्याने मुख्यालय सोडण्याची पूर्वपरवानगी व सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. परंतु या परवानग्यांची कोणतीही माहिती सावंत यांना दिलेली नाही.

सावंत यांच्या म्हणण्यानुसार सरकारी अधिकाऱ्यांना रजा मंजुरी मिळाल्याने परदेश दौऱ्यासाठी आवश्यक असणारी पूर्वपरवानगी समजली जात नाही. परदेश दौरा करण्यासाठी रजा मंजुरी म्हणजे फक्त जबाबदारीतून अनुपस्थित राहण्याची शासकीय परवानगी असते. पण परदेशात जाण्यासाठी स्वतंत्र पूर्वपरवानगी अनिवार्य आहे.
अधिकाऱ्यांचे परदेश दौरे चर्चेत
रजा म्हणजे सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरीने कामावर अनुपस्थित राहण्याची अधिकृत परवानगी असते. केवळ रजा मंजूर झाली म्हणजे अधिकारी परदेशात जाऊ शकत नाहीत. परदेश दौऱ्याच्या प्रत्येक प्रस्तावाला वेगळी/स्वतंत्र सुसंगत प्राधिकरणाची पूर्वमान्यता आवश्यक असते. शासन नियम, 1981 च्या अंतर्गत, रजा मंजुरी ही केवळ अनुपस्थितीची परवानगी असून इतर कोणतीही अतिरिक्त कृत्ये (जसे की परदेश प्रवास किंवा दुसरी नोकरी) करण्यासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक असते. सावंत यांनी केलेल्या अपील अर्जामुळे अधिकाऱ्यांचे परदेश दौरे चर्चेत आले असून प्रशासकीय वर्तुळात यावर खमंग चर्चा सुरू झाली आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRevenue Department OfficerRevenue department officials in troublesocial media newssocial news
Previous Post

कशेडी घाटात कंटेनर पलटी

Next Post

मिठेखार येथे घरावर कोसळली दरड; वृद्ध महिलेचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
sliderhome

तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

February 11, 2026
माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर
कर्जत

माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर

February 11, 2026
युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी

February 11, 2026
Next Post
मिठेखार येथे घरावर कोसळली दरड; वृद्ध महिलेचा मृत्यू

मिठेखार येथे घरावर कोसळली दरड; वृद्ध महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?