राहुल शेवाळेंची मोठी पिछाडी
। मुंबई । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणूक 2024 निकाल आज जाहीर होत आहे. महाराष्ट्रातील जनता कुणाच्या बाजूने, महायुती की महाविकास आघाडी याचा निकाल जाहीर होत आहे. यावेळी दक्षिण मध्य मुंबईत उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाईआघाडीवर असून सुरवातीपासून आगाडीवर असणारे शिंदे गटाचे राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत.
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ फेरीनिहाय मिळालेली मते फेरी - 2 1.अनिल यशवंत देसाई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 40739 2.राहुल रमेश शेवाळे – शिवसेना 39166 3.विद्यासागर भिमराव विद्यागर – बहुजन समाज पार्टी 1165 4.अबुल हसन अली हसन खान – वंचित बहुजन आघाडी 2377 5.डॉ.अर्जुन महादेव मुरूडकर - भारतीय जवान किसान पार्टी 133 6.ईश्वर विलास ताथवडे - राष्ट्रीय महास्वराज भूमि पार्टी 104 7.करम हुसैन किताबुल्लाह खान - पीस पार्टी 168 8.जाहीद अली नासिर अहमद शेख - आजाद समाज पार्टी (कांशी राम) 97 9.दिपक एम. चौगुले - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 137 10.महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे - राईट टु रिकॉल पार्टी 190 11.सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी - सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया 93 12.अश्विनी कुमार पाठक - अपक्ष 170 13.आकाश लक्ष्मण खरटमल – अपक्ष 187 14.विवेक यशवंत पाटील – अपक्ष 73 15.संतोष पुंजीराम सांजकर - अपक्ष 183 16.नोटा -1456