• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 13, 2026
in sliderhome, खालापूर, रायगड, शैक्षणिक
0 0
0
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पूर्वसूचना न देता शिक्षकांना काढले

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील लोधीवली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेली तीन वर्षे सेवा देणाऱ्या पाच शिक्षकांना कोणतीही पूर्वसूचना, लेखी नोटीस किंवा चौकशी न करता सेवेतून कमी केल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. 4 फेब्रुवारी रोजी मुख्याध्यापिका व शाळा व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे स्थानिक शैक्षणिक वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.

शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, रुजू झाल्यापासून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. ‌‘मराठी शिक्षक नको’ अशा भूमिकेतून जाणीवपूर्वक कमी लेखणे, कोणतीही अधिकृत कागदपत्रे न देणे आणि आता अचानक सेवेतून कमी करणे हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. तीन वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावूनही अशी वागणूक मिळाल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुख्याध्यापकांनी शिक्षकांना ‌‘दोन महिने शाळेला सेवा द्या, त्यानंतर दुसरी नोकरी शोधा’ असे सांगितल्याचा दावा शिक्षकांनी केला आहे. तसेच पीएफची रक्कमही जमा करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरणाची अधिकृत चौकशी होण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

हे प्रकरण जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यक्षेत्रात येते. संबंधितांनी लेखी तक्रार करावी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी असल्यास सखोल माहिती घेऊन तातडीने कारवाई करण्यात येईल.

-दीपा परब,
गटशिक्षणाधिकारी खालापूर

रुजू झाल्यापासून मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाकडून मानसिक त्रास दिला जात आहे. शाळा ख्रिश्चन समाजाची असल्यामुळे त्याच समाजातील शिक्षकांची भरती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली. आमचे पीएफही भरलेले नाही. आता दोन महिन्यांनंतर नोकरी सोडण्यास सांगितले जात आहे.

-पीडित शिक्षक

शिक्षकांची नियुक्ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जाते. ती कायमस्वरूपी नसते. तीन वर्षांनंतर त्यांना दुसरी नोकरी शोधण्यास सांगितले जाते. हा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीचा असतो.

-सिसिल्यम्मा सेबॅस्टियन,
मुख्याध्यापिका

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspatalaganga newsraigadsocial media newssocial newsSt. Joseph's Convent Schoolteacher
Previous Post

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

Next Post

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
अलिबाग

वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांवर दांडक्याने हल्ला

February 13, 2026
Next Post
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?