पाली कृषीवल हळदीकुंकू सोहळ्यात कलाकारांचे आगमन

। अलिबाग | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यांतील पाली येथे मराठा समाज हॅालमध्ये कृषीवल हळदीकुंकू सोहळ्यात कलाकारांचे दिमाखात आगमन झाले आहे.


यावेळी जिवाची होतिया काहीली मालिकेतील राज हंचनाळे, प्रतिक्षा शिवणकर, क्षृतकिर्ती सावंत, गाथा नवनाथमधील मचि्छंद्रची भूमिका करणारे जयेश शेवलकर, प्रतिशोध मालिकेतील अक्षय वाघमारे आणि पायल मेमाणे यांनी लेझीम खेळून या हळदीकुंकू सोहळ्याची शोभा वाढवली आहे.

Exit mobile version