| उरण | वार्ताहर |
ग्रुप ग्रामपंचायत पिरकोन उपसरपंच पदी अस्मिता गांवड यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतवर शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसची सत्ता आहे. शेकाप व काँग्रेसची युती आहे. उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, विजय भोईर, रेखा घरत, संरपच रमाकांत जोशी आदी उपस्थित होते.
उपसरपंचपदी अस्मिता गावंड
-
by Sayali Patil

- Categories: उरण, राजकीय
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoliticalpoliticsuran
Related Content
पेण भाजपमध्ये उभी फूट
by
Sanika Mhatre
December 29, 2025
जप्त कंटेनर अनेक वर्षांपासून धूळखात
by
Sanika Mhatre
December 29, 2025
रोजगार मंत्र्याचा विकास अडचणीत
by
Sanika Mhatre
December 29, 2025
ओमकार वाचनालयाचे उद्घाटन
by
Sanika Mhatre
December 29, 2025
उरणचा उपनगराध्यक्ष कोण?
by
Sanika Mhatre
December 29, 2025
उरणकरांची सुरक्षा रामभरोसे
by
Sanika Mhatre
December 29, 2025