• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानमधील एटीएम व बीएसएनएल नॉट रीचेबल

Varsha Mehata by Varsha Mehata
October 10, 2021
in कर्जत, रायगड
0 0
0
बोर्ली पंचतनमध्ये मोबाईल सेवेचे तिनतेरा
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यटक हैराण
माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील एकमेव बँक असलेल्या युनियन बँकेच्या सेवेला मागील काही वर्षापासून घरघर लागली असून अनियंत्रित सेवेमुळे माथेरांकर हैराण झाले आहेत ह्या बँकेच्या मार्फत गावातील एकमेव एटीएम सेवा चालविली जाते पण नेमक्या विकेंड लाच हे एटीएम बंद पडत आहे तर बँकेमधील ऑनलाईन सेवाही नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना पासबुक वर एन्ट्री मिळण्यास विलंब होत असतो व बँकेबाहेर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे माथेरान मधील अनेकांनी ह्या विरोधात तक्रारी करून देखील ही सेवा जैसे थे आहे .
माथेरान या मुंबई पासून सर्वात जवळ असलेल्या पर्यटनस्थळी सुट्टी एन्जोय करण्यासाठी येत असतात . तेथे असलेल्या पर्यटन व्यवसायासाठी सर्वात म्हहात्वाचे साधन म्हणजे दूरसंचार सेवा . माथेरानचे आर्थिक नियोजनाचा मुख्य भार असणार्‍या टेलीफोन सेवेमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत .केवळ मनस्ताप नाही तर माथेरान मधील व्यावसायिक यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्यास देखील दूरसंचार सेवा जबाबदार आहे . भारत दूरसंचार निगम च्या अशा भोंगळ कारभारामुळे माथेरान कर दूरसंचारच्या सेवेला पूर्णपणे कंटाळले आहेत . दरम्यान , गेली तीन वर्षे सतत असे प्रकार होत असल्याने माथेरान मध्ये अनेकांनी दूरसंचार निगमच्या सेवेला रामराम करून खाजगी कंपनी यांची सेवा स्वीकारण्यास सुरुवात केली आहे .
माथेरान हे पूर्वी पूर्णपणे भारत दूरसंचार निगमच्या सेवेवर अवलंबून होते . माथेरान मधील हॉटेल व्यावसायिक ,स्थानिक रहिवाशी तसेच लहान सहान उद्योजक यांच्याकडे मिळून किमान पाचशे टेलिफोन होते . त्यानंतर माथेरान मध्ये दूरसंचार निगमच्या मोबाईल सेवेला प्रचंड प्रतिसाद होता . जवळपास आठशे ग्राहक दूरसंचार निगम ची सेवा वापरत होते . मात्र आता परिस्थितीत फार बदलली आहे . कारण आज चा विचार करता जवळपास शंभर दूरध्वनी केवळ राहिले आहेत . त्यांची देखील सेवा पर्यटन हंगाम असलेल्या शनिवार आणि रविवारी बंद असते . अशावेळी पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याने अनेकांनी आपली मोबाईल सेवा देखील बदली करून घेतली आहे . अन्य नेटवर्क असलेल्या खाजगी कंपनी यांची सेवा चांगली मिळत असल्याने हा बदल सर्वांना व्यवसायासाठी करावा लागला आहे .त्यात महिन्यातून पंधरा दिवस माथेरान मध्ये दूर संचार निगम ची सेवा बंद असते . त्यामुळे युनियन बँकेचे एटीएम ,विविध हॉटेल व्यावसाईक यांची बुकिंग ,क्रेडीट कार्ड यांची सुविधा बंद पडते . त्यामुळे होणारे नुकसान याची मोजदाद केली असता माथेरान मध्ये भारत दूरसंचार निगम ची सेवा कोणालाही फायद्याची नाही .
दुसरीकडे माथेरान मध्ये भारत दूरसंचार निगम जाणीवपूर्वक सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप माथेरान कर करीत आहेत . कारण माथेरान मध्ये असलेल्या टेलिफोन कार्यालयात असलेले ऑपरेटर यांचे पाद गेली काही महिन्यापासून रिक्त आहे आहे . त्यामुळे कोणीही तंत्रज्ञ नसल्याने माथेरान मधील कार्यालय ओस पडलेले असते . त्याशिवाय गंभार बाब म्हणजे माथेरान मध्ये असलेल्या भारत दूरसंचार निगम च्या मोबाईल टॉवरला दोन खाजगी कंपनी चे मोबाईल यंत्रे बसविली आहेत . त्यांची सेवा कधीही बंद होत नाही , परंतु बीएसएनएल ची सेवा दर आठवड्याला कोलमडून पडते . याचे गौडबंगाल कोणालाही समजून येत नाही . भारत दूरसंचार निगम च्या टॉवर मधून अन्य खाजगी कंपनी सेवा देतात . मात्र ज्यांची मालकी आहे ,त्यांची सेवा नाही हा विरोधभास न समजण्यासारखा आहे . दरम्यान ,त्यामुळेच माथेरान मधील जनतेने आता भारत दूरसंचार निगम ला दूर ठेवले असल्याचे उघड होत आहे

माथेरान मध्ये उपलब्द असलेली एकमेव बँक व त्यानचेच सुरू असलेले एटीएम व्यवस्थेची एकदम दुरावस्थ झाली असून शासनाच्या कॅशलेस नार्‍याचा बोजवारा उडाला आहे इथे येणारे पर्यटक रोख रक्कम घेऊन येत नसल्याने त्यांना एटीएम बंद असल्याने मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत असून इच्छा असुनही मनासारखी खरेदी करु शकत नसल्याने त्याचा फटका येथील व्यावसायिकांना सोसावा लागत आहे.
भास्कर शिंदे -व्यावसायिक माथेरान

Related

Tags: karjatmatheranraigad
Previous Post

राज्यसेवा परीक्षेसाठी 100 पदांची वाढ

Next Post

केलटे येथे वन्यजीव सप्ताह सपन्न

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
sliderhome

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

February 18, 2026
जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
मुरुड

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

February 18, 2026
क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत
रायगड

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत

February 18, 2026
बहुचर्चित ई-स्पीड बोट निराशेच्या गर्तेत
sliderhome

बहुचर्चित ई-स्पीड बोट निराशेच्या गर्तेत

February 18, 2026
Next Post
केलटे येथे वन्यजीव सप्ताह सपन्न

केलटे येथे वन्यजीव सप्ताह सपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?