• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

शुभ वर्तमान; यंदाही तो बरसणार

Sayali Patil by Sayali Patil
February 21, 2022
in देश
0 0
0
शुभ वर्तमान; यंदाही तो बरसणार
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कधी रिमझिम, कधी धोधो तर कधी ओढ लावणार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

कधी रिमझिम,कधी धोधो नाहीतर कधी मनाला ओढ लावणारा.एखाद्या कवी मनाला शोभेल असं वर्णन त्याचं करावं तेवढे थोडंच असतं.कारण तो यंदाही आपला लहरीपणा दाखविणार आहे.पण तो यावेळीही समाधानकारक बरसणार आहे.यावर्षीच्या वरुणराजाचं भाकित स्कायमेट या खाजगी संस्थेने जाहीर करुन सर्वानाच दिलासा दिला आहे. मोसमी पावसाला अद्याप चार महिने बाकी आहेत.पण दरवर्षी विविध संस्था निसर्गाच्या लहरीपणाचा अभ्यास करुन आपले निरीक्षण नोंदवित असतात.त्याच प्रमाणे स्कायमेट या संस्थेने देखील यावर्षीच्या पावसाळ्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

2012 पासून ङ्गस्कायमेटफ ही संस्था मान्सूनचा अंदाज व्यक्त करते. 2020 चा अपवाद वगळता मागील 9 वर्ष मान्सूनचे अंदाज हे सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यात व्यक्त केले जातात. यंदाही एप्रिल महिन्यातच 2022 च्या मान्सूनचे सविस्तर अंदाज व्यक्त करणार आहे. मात्र प्राथमिक अंदाजात यंदा संपूर्ण देशभरात समाधानकारक पाऊस पडेल, असे या संस्थेने म्हटलं आहे. सध्या संस्थेकडून मान्सूनचे प्राथमिक आकड्यांची नोंद करत आहे. त्यामुळे आता जाहीर केलेली अंदाज हा प्राथमिक आहे. मागील काही वर्षांमध्ये मान्सूनचे आगमन, तीव्रता, कालावधी यामध्ये मोठे बदल होत आहेत. मागील दोन मान्सूनवर ङ्गला निना ङ्गचा प्रभाव पडला. मात्र यंदा मान्सून सरासरी 97 ते ते 104 टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मागील सलग दोन वर्ष मान्सूनवर ङ्गला निना ङ्ग चा प्रभाव जाणवला. समुद्रा सपाटीवरील तापमान वाढेल मात्र यावर्षी लानिनाचा प्रभाव पडणार नाही. यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. प्रशांत महासागरातील तापमानाची नकारात्मक स्थिती कमी होताना दिसत आहे. प्रशांत महासागरामधील परिस्थिती या वर्षी सामन्य पाऊस पडेल. – जी. पी. शर्मा, स्कायमेट संचालक

15 वर्षापासून हवामानाचे निरीक्षण
मागील 15 वर्षांपासून स्कायमेटकडून हवामानाचे विश्‍लेषण केले जाते. हे अंदाज महाराष्ट्र सरकार, गुजरात सरकार यांच्यासह एनएसडीएमए, एसबीआय, यूएसएआयडी, रिलायंस इंफ्रा, वर्ल्ड बँक एडीएफसी, ईआरजीओ, आयएफसी, कृषी विमा महामंडळ, आयसीआयसाय आदी कंपनींच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावतात..

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsRAIN
Previous Post

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

Next Post

तिसर्‍या आघाडीचे रणशिंग

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

भारताचा ‌‘ईशान’दार विजय
क्रीडा

भारताचा ‌‘ईशान’दार विजय

February 16, 2026
दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक
अहमदाबाद

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक

February 15, 2026
चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव
क्रीडा

चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव

February 15, 2026
भारताचा नामिबियावर दिमाखदार विजय
नवी दिल्ली

भारताचा नामिबियावर दिमाखदार विजय

February 13, 2026
उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

तिसर्‍या आघाडीचे रणशिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?