Saturday, June 27, 2026

No products in the cart.

Madhavi Sawant

Madhavi Sawant

अलिबाग पोलिसांनी पकडली गांजाची विक्री

रुग्णाच्या नातेवाईकांनी वार्डबॉयच्या दिली कानाखाली

माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील घटना; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल I माणगाव I सलीम शेख I माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉयने एका रुग्णाकरिता रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील त्यांच्या कानाखाली मारून शासकीय कामांत अडथळा आणणाऱ्या दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटना दि.१३ जुलै २०२१ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे घडली.याबाबतची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील जखमी वार्डबॉय जनार्दन देवजी पारावे (वय-२३) रा.वावे हवेली ता.तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.  सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी वार्डबॉय (कक्षसेवक) जनार्दन देवजी पारावे,डॉक्टर व स्टाफ हे सर्वजण रुग्णाला वैद्यकीय सुविधा पुरवित असताना रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल असलेले रुग्ण यमुना लक्ष्मण पवार (वय-५०) रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांचे नातेवाईक आरोपी  निलेश पवार (पूर्ण नाव माहित नाही) त्यांच्यासोबतअसलेला एक इसम अंगाने सडपातळ, हिरवा एचआयव्ही किट घातलेला (वय-२५) वयोगटाचा दोन्ही रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांनी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सुविधा दिलेली असताना सुद्धा दुसऱ्या दोन सिलेंडर टाका अशी मागणी केली. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील फिर्यादी यांना डाव्या कानाखाली मारून दुखापत करून त्यामध्ये फिर्यादी यांचा चष्मा खाली पडून नुकसान होऊन शिवीगाळी व  दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक  पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.

अलिबागमधील ‘या’ डॅाक्टरला रुग्णाकडून मारहाण

डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ रुग्णावर कडक कारवाई करा

आयएमए अलिबागची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी I अलिबाग I विशेष प्रतिनिधी Iअलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णाने डॉक्टरवर हल्ला...

मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी लाँचेस बंद

मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी लाँचेस बंद

उरणमध्ये धोक्याचा तीन नंबरचा बावटा उरण I दिनेश पवार I मोरा बंदरात सोमवारी धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात...

नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी हिमाचलमध्येही बॅनरबाजी

नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी हिमाचलमध्येही बॅनरबाजी

हिमाचलच्या स्पिटी व्हॅली येथे दिबांच्या नावाची ललकारीपनवेल: साहिल रेळेकर  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद चांगलाच पेटला आहे. विमानतळाला नाव दिबा...

दोन दिवसानंतर आली आमदाराना जाग; मुरुडकरांनी दळवीना सुनावले खडेबोल, आमदारांचा काढता पाय… पहा व्हिडीओ

दोन दिवसानंतर आली आमदाराना जाग; मुरुडकरांनी दळवीना सुनावले खडेबोल, आमदारांचा काढता पाय… पहा व्हिडीओ

मुरुड | प्रतिनिधी | शिवसेना आमदारांची संतप्त युवक कार्यकर्त्यांनी केली बोलती बंद; मुरुड लक्ष्मिखार येथे पुरजन्य परिस्थिती, गावातील नागरिकांचे अचानक...

अलिबागमधील ‘या’ डॅाक्टरला रुग्णाकडून मारहाण

अलिबागमधील ‘या’ डॅाक्टरला रुग्णाकडून मारहाण

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाने मध्यरात्री अचानक डॉक्टरवर सलाईनच्या...

महाडमध्ये एसटी चालकाचा जीवघेणा स्टंट.. पहा थरारक व्हिडिओ

महाडमध्ये एसटी चालकाचा जीवघेणा स्टंट.. पहा थरारक व्हिडिओ

प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत ओसंडून वाहणारी नदी केली पार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार...

अरमान सय्यद याचा नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते सत्कार

अरमान सय्यद याचा नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते सत्कार

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी Iअलिबाग शहरातील रहिवासी अरमान शहनवाज सैय्यद ह्याने काशीद येथील पुलदुर्घटनेत समयसूचकता दाखवत अपघातग्रस्त वाहनांतील लोकांचे...

Page 297 of 324 1 296 297 298 324

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?