• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

महिंद्रा सँनियो व्यवस्थापनाचा मुजोरपणा ; ४८ कत्राटी कामगारांना कामावर घेण्यासाठी मनसेचे उपोषण

Varsha Mehata by Varsha Mehata
September 15, 2021
in खालापूर, रायगड
0 0
0
महिंद्रा सँनियो व्यवस्थापनाचा मुजोरपणा ; ४८ कत्राटी कामगारांना कामावर घेण्यासाठी मनसेचे उपोषण
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खोपोली पोलिसांच्या मध्यस्थीने उपोषण मागे ; योग्य न्याय मिळाला नाहीतर मनसे उपोषणावर ठाम 

खोपोली | संतोषी म्हात्रे |

          महींद्रा सँनियो कपंनीतील ४८ कत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे कुटूंबावर उपासमारीची वेळ असून कंपनी व्यवस्थापनाच्या मुजोरपणा विरोधात मनसेने आक्रमकपणा घेत कामावर परत घेण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. खोपोली पोलीसांनी कुठलीही नोटीस न देता अचानक उपोषण ठिकाणाहून उठविले त्यानंतर मनसेसैनिकांनी पोलीस स्टेशन कडे धाव घेतली असता पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी मध्यस्थी केल्यामुळे उपोषण मागे घेतला आहे.तर कामगारांना योग्य न्याय मिळाला नाहीतर मनसे उपोषणावर ठाम असल्याची इशारा उपोषणकर्ते सतिष येरूणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

         महीद्रां सँनियो कपंनीतील कामगारांनी मनसेच्या सचिन गोळे याच्यां नेत्रुत्वाखाली थकित प्राँउडंट फंड मिळण्याकरीता कपंनी व्यवस्थापन व ठेकेदार याच्यां विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे व्यवस्थापनाने तात्काळ ५५ लाख रु प्राँवीडंटं फंड भरला. परंतु आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणा-या २५० कत्रांटी कामगारांमधील ४८ कत्रांटी कामगारांना कपंनीने कामावरुन काढुन टाकले. या करीता कपंनी व्यवस्थापनाने व ठेकेदाराने वेगवेगळ्या दबालतत्रांचा वापर करीत कामगारांचे आंदोलन दडपशाहीने बदं पाडले. मनसेचे सचिन गोळे याच्यांवर कायद्याच्या कचाट्यात अडकवुन कपंनी विरोधात गेट समोर आंदोलन न करण्याचे बधंन टाकले. 

अशा परिस्थीतही खोपोलीतील मनसेचे कार्यकर्ते येरुणकर यांनी कपंनी व्यवस्थापन, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, खोपोली पोलीस स्टेशन याच्यांशी पत्रव्यवहार करुन दि. १ सप्टेबंर रोजी उपोषणाचा अर्ज दिला. त्यास १५ सप्टेबंर पर्यंत कोणतही लेखी बंदी न आल्याने दि. १५ सप्टेबर रोजी सकाळी १० वा. मनसेचे येरुणकर हे वासरगं येथे कार्यकर्त्यासह उपोषणास बसले. काही वेळा नतंर खोपोली पोलीसांनी सदर ठिकाणी जाऊन येरुणकर यानां कोणतीही पुर्व सुचना न देता तेथुन जबरदस्तीने उचलुन पोलीस स्टेशनला आणले. या घटना मनसेच्या कार्यकर्त्यामध्ये वा-याच्या वेगाने पसरली. मनसैनिकांनी खोपोली पोलीस स्टेशनला धाव घेतली.

    खोपोली पोलीस निरीक्षक पवार याच्यांशी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष जे.पी.पाटील,महेश सोगे,तालुकाध्यक्ष सचिन कर्णूक,खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे,उपोषणकर्ते सतिष येरूणकर,प्रदेश सदस्य बाळा दर्गे,अविनाश देशमुख यांच्यासह  कार्यकर्ते या सदंर्भात चर्चा करत असताना पोलीस मात्र मनसैनिकाच्या कायदेशीर उपोषणला बेकायदेशीर ठरवत असतानाच अखेर उपस्थीत पत्रकार मेहबुब जमादार यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या मनसेची भुमिका आक्रमक पणे माडुंन कपंनी व्यवस्थापन व ठेकेदार याच्यां भुमिकेबाबत पोलीसांनी वस्तुस्थीती सांगितल्याने अखेर पोलीस नरमले. मनसेच्या उपोषणकर्त्यांसोबत कपंनी व्यवस्थापन , ठेकेदार यांची तात्काळ बैठक घेऊन दोन दिवसात तोडगा काढु अन्यथा तिस-या दिवशी उपोषण करु कामगारांची बाजु माडंण्याची भुमिक आपल्या न्याय हक्कासाठी खोपोलीतील पोलाद उत्पादक कपंनी महीद्रां सँनियो मधील कत्रांटी कामगारांनी ठेकेदार तसेच कपंनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले.मनसे उपोषणामुळे महीद्रां स्यानियो प्रशासन हादरले, पोलीसांनी तत्वता मान्यता दिली.त्यामुळे कत्रांटी कामगारांबाबत बैठकिला न येणारे कपंनी व्यवस्थापन व ठेकेदार यांनी कामावरुन काढलेल्या कत्रांटी कामगाराबाबत सकारात्मक भुमिका न घेतल्यास पुन्हा मनसेच्या आंदोलनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related

Tags: khalapurkhopoliraigad
Previous Post

खुशखबर! महामुंबई मेट्रोची सुरक्षा चाचणी यशस्वी

Next Post

घर तपासाच्या नावाखाली दागिन्यांची चोरी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
Next Post
कोरोनाबाधित महिलेच्या दागिन्यांची चोरी

घर तपासाच्या नावाखाली दागिन्यांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?