। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील गोवे गावातील अविनाश अशोक आंबेकर यांचे रविवारी (दि.6) निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 41 वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन बहिणी, चुलते व मोठा आंबेकर परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवारी (दि.15) तर उत्तरकार्य विधी शुक्रवारी (दि.18) गोवे येथील त्यांच्या राहत्या निवास्थानी होणार असल्याचे आंबेकर कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.
अविनाश आंबेकर यांचे निधन
-
by Krushival

- Categories: रायगड, रोहा
- Tags: deathdeath newsindiakoladkolad newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
by
Sanika Mhatre
April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
by
Sanika Mhatre
April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
by
Sanika Mhatre
April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
by
Sanika Mhatre
April 20, 2026
‘दामिनी'ने रोखला बालविवाह
by
Sanika Mhatre
April 20, 2026
श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता
by
Antara Parange
April 20, 2026