• Login
Tuesday, June 10, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

खेड-भोस्ते मार्गाची चाळण

Krushival by Krushival
December 9, 2024
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गावर ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चुनही या मार्गाची चाळण झाली आहे. याच मार्गावरून प्रशासकीय अधिकार्‍यांचाही सातत्याने प्रवास सुरू असतो. मार्गाच्या डागडुजीसाठी संबंधित खात्याला आदेश देण्याची तसदी घेतली जात नसल्याने वाहनचालकांची कसरत कायम आहे.

रेल्वेस्थानकात ये-जा करण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. याशिवाय रिक्षा व्यावसायिकांच्यादृष्टीनेही हा मार्ग सोयीचा ठरत आहे. ग्रामसडक योजनेतून वेरळ-भोस्ते कोंडिवली शिवमार्गावर तब्बल 9 कोटींहून अधिक रुपयांचा खर्च करून खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत कायमच आहे. रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्यापासूनच कामाच्या दर्जाबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. या मार्गावरील दर्जाहीन कामाबाबत ग्रामस्थांनी सातत्याने संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांकडे तक्रारी करूनदेखील ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रताप केला आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून, खड्ड्यांमुळे अपघातही घडत असल्याने वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

Related

Tags: indiaKhed-Bhoste roadkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsratnagiriratnagiri newsroadroad issueroad newssocial media newssocial news
Previous Post

आपत्कालीन होड्यांना प्रशासनाच्या बेफिकीरीचा फटका

Next Post

शृंगारतळीच्या वेशीवर कचर्‍याचे ढीग

Krushival

Krushival

Related Posts

अवजड वाहनाची वाहतूक बंद करा- शौकत मुकादम
चिपळूण

अवजड वाहनाची वाहतूक बंद करा- शौकत मुकादम

June 10, 2025
तीन महिन्यांच्या धान्य वितरणास सुरुवात
चिपळूण

तीन महिन्यांच्या धान्य वितरणास सुरुवात

June 10, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकरची बसला धडक; 31 प्रवासी जखमी
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकरची बसला धडक; 31 प्रवासी जखमी

June 8, 2025
कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळली
कोंकण

कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळली

June 7, 2025
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कोंकण

दानपेटीची चोरी करणारा अटकेत

June 5, 2025
भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण महत्त्वाचे: विशाल जाधव
कोंकण

भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण महत्त्वाचे: विशाल जाधव

June 5, 2025
Next Post
शृंगारतळीच्या वेशीवर कचर्‍याचे ढीग

शृंगारतळीच्या वेशीवर कचर्‍याचे ढीग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 10
Wednesday
+31° +28°
Thursday
+30° +29°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +29°
Sunday
+30° +28°
Monday
+29° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.