• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल आगारात उघड्यावर लघुशंका

Krushival by Krushival
February 8, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल आगारात उघड्यावर लघुशंका
0
SHARES
90
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रवाशांना नाकाला रुमाल लावून बसण्याची वेळ
| पनवेल । वार्ताहर ।

स्थानकाच्या एका कोपर्‍यात स्वच्छतागृह असल्यामुळे बसमधून पुढच्या प्रवासासाठी निघालेले प्रवासी लघुशंकेसाठी खाली उतरल्यानंतर सुविधा नसल्यामुळे थेट शेजारी असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन तिथेच कार्यभाग उरकतात. दररोज घडत असलेल्या या प्रकारामुळे बसस्थानकात कायम दुर्गंधी पसरलेली असते. पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या एसटी आगारात अनेक समस्यांसोबत अस्वच्छतेची नवी समस्या प्रवाशांची डोकेदुखी ठरते आहे. बसथांब्यावर स्वच्छतागृह नसल्यामुळे बसथांब्याच्या बाजूला चिकटूनच मोकळ्या जागेत प्रवासी लघुशंका उरकून घेतात. त्यामुळे या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते.

पनवेल आगारात दररोज सुमारे पाच हजार एसटी बसची ये-जा सुरू असते. आगाराच्या पुनर्विकासाचा प्रश्‍न सरकारी लालफितीत अडकला आहे. मुंबई दुसर्‍या क्रमांकाचे चांगले उत्पन्न देणारे एसटी आगार असलेल्या पनवेलची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. आगारात सध्या लांबपल्ल्याच्या बस थांबण्यासाठी एकमेव शेड शिल्लक आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यासह, राज्याच्या बाहेर जाणार्‍या बस या थांब्यावर थांबतात. त्यामुळे जागा अपुरी असूनही प्रवाशांची मोठी गर्दी येथे असते. येथे स्वच्छतागृहाची सोय नाही. स्थानकाच्या एका कोपर्‍यात असल्यामुळे बसमधून पुढच्या प्रवासासाठी निघालेले प्रवासी लघुशंकेसाठी खाली उतरल्यानंतर सुविधा नसल्यामुळे थेट शेजारी असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन तिथेच कार्यभाग उरकतात. दररोज घडत असलेल्या या प्रकारामुळे बसस्थानकात कायम दुर्गंधी पसरलेली असते. बसची वाट पाहात बसलेल्या, अलिबागसाठी भलीमोठी रांग लावून बसलेल्या प्रवाशांना नाकाला रूमाल लावून बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. प्रवासी उघडपणे करतात, परंतु यांना हटकण्यासाठी आगारातील कोणतेही कर्मचारी येथे नसतात. त्यामुळे आगार व्यवस्थापनाचा या प्रकाराला पाठिंबा आहे की काय, असा प्रश्‍न येथील प्रवाशांना पडला आहे.

मी पाच वर्षांपासून दररोज पनवेल-अलिबाग प्रवास करतो. लघुशंकेला शेकडो पुरूष उघड्यावर जातात. एसटी आगाराने केवळ फलक लावून हात वर केले आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई कोणीही पुढे येत नाही. – प्रवासी

महापालिकेचेही दुर्लक्ष
उघड्यावर लघुशंका करणार्‍यांवर महापालिका दंड आकारते, असे महापालिकेकडून सांगितले जाते. परंतु दररोज हजारो प्रवासी उघड्यावर लघुशंका करणार्‍या पनवेल महापालिकेला ही परिस्थिती दिसत नाही का?असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathimarathi languagemarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsonline marathi newspanvelraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

कृषी महोत्सवात दिडशेहून अधिक स्टॉल

Next Post

महाड मल्लक कंपनी स्फोट प्रकरण : १३ जण जखमी; दहा किलोमीटरचा परिसर हादरला

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

पोलीस भरतीमध्ये तरुणांकडून उत्तेजक इंजेक्शन जप्त

March 11, 2026
रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
sliderhome

मिनिडोअर संघटनेच्या लढ्याला यश

March 11, 2026
रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली
sliderhome

रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली

March 11, 2026
Next Post
महाड मल्लक कंपनी स्फोट प्रकरण : १३ जण जखमी; दहा किलोमीटरचा परिसर हादरला

महाड मल्लक कंपनी स्फोट प्रकरण : १३ जण जखमी; दहा किलोमीटरचा परिसर हादरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?