• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

माणगाव तालुक्यात बकरी ईद साजरी

Krushival by Krushival
June 17, 2024
in कार्यक्रम, माणगाव, रायगड
0 0
0
माणगाव तालुक्यात बकरी ईद साजरी
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माणगाव । वार्ताहर ।

माणगाव तालुक्यात सोमवारी (दि.17) ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवानी एकमेकांना गळाभेट आलिंगन देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांची घरोघरी भेट घेऊन तसेच, दूरध्वनीवरून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यादिवशी माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माणगाव तालुक्यातील माणगाव, जुने माणगाव, नाणोरे, लोणशी, मोर्बा, निजामपूर, दहिवली, दहिवलीकोंड, तारणा, वडवली, साई, मांजरवणे, गोरेगाव, टेमपाले, लाखपाले, वणी, पुरार, हारकोळ आदी मोठी मुस्लीम वस्ती असलेल्या सर्व गावांतून बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जुने माणगाव मस्जिद मोहल्ला येथील मशिदीत हजारो मुस्लीम बांधवांनी सोमवारी सकाळी बकरी ईदची नमाज अदा केली. यावेळी मौलाना हाजीमिया जामदार यांनी कुराणाचे वाचन करून उपस्थित मुस्लिम बांधवाना बकरी ईदचे महत्व सांगितले. या बकरी ईदनिमित्त अनेक मुस्लीम बांधवांनी अल्लाहच्या नावाने बोकडाच्या कुर्बानी दिल्या.

माणगावनगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, नगरसेवक दिनेश रातवडकर, उद्योजक अरुण क्षिरसागर, शंकर शिंदे गुरुजी, उर्मिला शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संजय साबळे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव, कल्पना पाखुर्डे, यशोधरा गोडबोले, एकता ग्रामीण क्रिकेट असोसिएशन माणगाव संस्थापक राहुल दसवते यांनी नमाज झाल्यावर मशीद ठिकाणी व घरोघरी जाऊन मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक हिंदू बांधवानी प्रत्यक्षात भेटून व दूरध्वनीवरून मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Related

Tags: eidindiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

बँक लोनच्या नावाखाली फसवणूक

Next Post

कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका

Krushival

Krushival

Related Posts

रोह्यात चोरीच्या वाढत्या घटना
रायगड

रोह्यात चोरीच्या वाढत्या घटना

February 12, 2026
अवैध पार्किंगमुळे पालीकर त्रस्त
रायगड

अवैध पार्किंगमुळे पालीकर त्रस्त

February 12, 2026
विहूर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
पनवेल

दोन भटक्या श्‍वानांचा विषप्रयोगाने मृत्यू

February 12, 2026
क्राईम

नामवंत कंपन्यांच्या नावाखाली बनावट सिमेंटची विक्री

February 12, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

पनवेलमध्ये भररस्त्यात महिलेवर जीवघेणा हल्ला

February 12, 2026
महामार्गालगत बंद पडलेल्या अवजड वाहनामुळे अपघाताचा धोका
रायगड

महामार्गालगत बंद पडलेल्या अवजड वाहनामुळे अपघाताचा धोका

February 12, 2026
Next Post
कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका

कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?