• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खोटे सोने तारण ठेऊन बँकेला 34.56 लाखाचा गंडा

Krushival by Krushival
March 20, 2022
in sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
0
SHARES
138
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे येथील दि सह्याद्री सहकारी बँकेमध्ये 5 ग्राहकांनी 1 किलो 199 ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवत बँकेकडून एकूण 34 लाख 56 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे सोन्याचे मुल्यांकन करणार्‍या बँकेच्या अधिकृत सोनारासोबत संगनमत करुन सदर सर्वांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे कामोठे पोलिसांनी बँकेच्या मुख्य कार्यकरी अधिकार्‍यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पाच ग्राहकांसह सोन्याचे मुल्यांकन करणारा सोनार तसेच बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक या सर्वांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
बँकेचे व्यवस्थापक ग्राहकांना सोने तारण कर्ज मंजूर करत होते. बँकेतील खातेदारक असलेली मीनाक्षी भोईटे या महिलेने 299 ग्रॅम 650 मिलीग्रॅम वजनाचे सोने तारण ठेवून बँकेकडून 9 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, सदर महिला कर्जाची रक्कम भरत नसल्याने बँकेने मनाक्षी भोईटे हिला संपर्क साधून लेखी नोटीस पाठवून कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले होते. पण, तिने बँकेच्या अधिकार्‍यांना प्रतिसाद दिला नव्हता.
त्यामुळे बँकेच्या अधिकार्‍यांनी मीनाक्षी भोईटे हिला विश्‍वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता बँकेतील सोन्यांचे मुल्यमापन आणि तपासणी करणारा सोनार अरविंद अमृते याने सदरचे कर्ज घेतल्याचे आणि तारण सोने देखील त्याचेच असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे बँकेच्या अधिकार्‍यांनी मीनाक्षी भोईटे हिने तारण ठेवलेल्या सोन्याचे दुसर्‍या सोनाराकडून तपासणी केली असता, ते बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर सोनार अमृते याने सोन्याचे मुल्यांकन करुन दिलेल्या इतर काही खातेदारांवर बँकेच्या अधिकार्‍यांना संशय आल्याने त्यांनी अरविंद अमृते याने सोन्याचे मुल्यांकन केलेल्या आणि कर्ज भरत नसलेल्या खातेदारांची माहिती काढली.
त्यानंतर सदर ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्याची दुसर्‍या सोनाराकडून तपासणी करुन घेतली असता ते सोने देखील बनावट असल्याचे आढळून आले. अशा पध्दतीने पाच ग्राहकांनी बँकेच्या अधिकृत सोनारासोबत संगनमत करुन बँकेत 1 किलो 199 ग्रॅम 400 मिलीग्रॅम बनावट सोने तारण ठेवून त्याबदल्यात एकूण 3 4 लाख 56 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे आढळून आल्याने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कोरडे यांनी सदर सर्वांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, मीनाक्षी भोईटे या महिलेने 299 ग्रॅम 650 मिलीग्रॅम बनावट सोने तारण ठेवून त्यावर बँकेकडून 9 लाख 90 हजार रुपये कर्ज घेतले आहे. शफी अजीम पटेल याने 189 ग्रॅम 300 मिली बनावट सोने तारण ठेवून 5 लाख 1 हजार रुपये कर्ज घेतले आहे. शफी पटेल याची पत्नी शगुप्ता पटेल हिने 123 ग्रॅम 300 मिली बनावट सोने तारण ठेवून सव्वा तीन लाखांचे कर्ज घेतले आहे. तसेच वैभव रमाकांत गिरधर याने 256 ग्रॅम 550 मिली बनावट सोने तारण ठेवून 6 लाख 38 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याचप्रमाणे सचिन रमेश पगडे याने 330 ग्रॅम 600 मिली बनावट सोने तारण ठेवून 10 लाख 2 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे आढळून आले आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel crimeraigad
Previous Post

जि.प.च्या माध्यमातून विकासकामांचा धडाका

Next Post

फुटबॉल सामन्यात प्रेक्षकांची गॅलरी कोसळली; 200 जण जखमी

Krushival

Krushival

Related Posts

रायगडवर जलसंकटाचे सावट
sliderhome

रायगडवर जलसंकटाचे सावट

March 5, 2026
sliderhome

शासकीय जमीनीतून उत्खनन पडले महागात

March 5, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

नागोठण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन

March 5, 2026
दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
sliderhome

दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

March 5, 2026
अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा
कार्यक्रम

अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा

March 5, 2026
नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर
sliderhome

नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर

March 5, 2026
Next Post
फुटबॉल सामन्यात प्रेक्षकांची गॅलरी कोसळली; 200 जण जखमी

फुटबॉल सामन्यात प्रेक्षकांची गॅलरी कोसळली; 200 जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?