सप्टेंबरमध्ये बँका 12 दिवस बंद

। मुंबई । प्रतिनिधी ।
ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बँकेची कामं कोणत्याही घाईगडबडीशिवाय अगदी सहज करु शकता. कारण सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत बँकांना कमी दिवस सुट्ट्या असणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, सप्टेंबरमध्ये तब्बल 12 दिवसांसाठी बँकांना सुट्टी असणार आहे. ठइख च्या अधिकृत यादीनुसार, सप्टेंबर महिन्यात सात दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यासोबतच चार रविवार आणि दुसरा, चौथा शनिवार मिळून सप्टेंबरमध्ये एकूण 12 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत.

Exit mobile version